Goregaon-Cha Raja

Goregaon-Cha Raja || वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा ||

जय अम्बे मित्र मंडल

🌺गोरेगांवचा राजा🌺

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.🌺|| गोरेगावचा राजा ||🌺चल चित्र चालू झाला...
04/09/2022

वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.

🌺|| गोरेगावचा राजा ||🌺

चल चित्र चालू झाला आहे,सर्व गणेशभक्तांच्या हार्दिक स्वागत

जय अंबे मित्र मंडळ


🌺|| गोरेगावचा राजा २०२२ ||🌺आगमन २०२२जी अंबे मित्र मंडळ
31/08/2022

🌺|| गोरेगावचा राजा २०२२ ||🌺

आगमन २०२२

जी अंबे मित्र मंडळ



तूच सुखहर्ता तूच दुःखहर्ता,अवघ्या दिनांचा नाथाबाप्पा मोरया,बाप्पा मोरया चरणी ठेवितो माथा.लाल फुलांचा हार सजवलामखर नटून त...
31/08/2022

तूच सुखहर्ता तूच दुःखहर्ता,
अवघ्या दिनांचा नाथा

बाप्पा मोरया,बाप्पा मोरया
चरणी ठेवितो माथा.

लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांचा हार्दिक स्वागत.

|| गोरेगावचा राजा २०२२ ||

जय अंबे मित्र मंडळ

🌺गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया🌺



आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.|| आगमन २०२२ ||सर्व गण...
27/08/2022

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.

|| आगमन २०२२ ||

सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आहे 🙏

🌺|| गोरेगावच्या राजा ||🌺

जय अंबे मित्र मंडळ

🌺गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया🌺

माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.🌺|| गोरेगावच्या राजा ||🌺जय...
27/08/2022

माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

🌺|| गोरेगावच्या राजा ||🌺

जय अंबे मित्र मंडळ

गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया🙏

्य

अनेक रुपात बाप्पा तूच येतो भक्त जनांसी,नेमित दर्शन देतो लाडका कृपाळू,भक्तांचा यात्रा,विंनवडी तुजला प्रथम वांदिता.🌺|| गोर...
27/08/2022

अनेक रुपात बाप्पा तूच येतो भक्त जनांसी,
नेमित दर्शन देतो लाडका कृपाळू,
भक्तांचा यात्रा,
विंनवडी तुजला प्रथम वांदिता.

🌺|| गोरेगावच्या राजा ||🌺

जय अंबे मित्र मंडळ

🙏गणपती बाप्पा मोरया 🙏

27/08/2022

2 days to go....

बाप्पाचा आगमन २०२२

गोरेगावच्या राजा🎊

|| गणपती बाप्पा मोरया ||🙏बाप्पाचा आगमन २०१९🙏🌺गोरेगावच्या राजा🌺जय अंबे मित्र मंडळ
27/08/2022

|| गणपती बाप्पा मोरया ||

🙏बाप्पाचा आगमन २०१९🙏

🌺गोरेगावच्या राजा🌺

जय अंबे मित्र मंडळ

गजननाची कृपा तुमच्या वर कायम राहो,प्रतेक कार्यत तुम्हाला सफलता मिळो हीच गजाननाच्या चरणी प्राथना...गणपती बाप्पा मोरया 🙏🌺|...
26/08/2022

गजननाची कृपा तुमच्या वर कायम राहो,
प्रतेक कार्यत तुम्हाला सफलता मिळो हीच गजाननाच्या चरणी प्राथना...

गणपती बाप्पा मोरया 🙏

🌺|| गोरेगावच्या राजा ||🌺

जय अंबे मित्र मंडळ

22/08/2022

9 days to go.....

GANPATI BAPPA MOURYA 🙏

17/08/2022

14 days to go.....

GANPATI BAPPA MOURYA🙏

Address

जवाहर नगर, रोड नंबर. १, अंबे माता मंदिर, साई कृपा होटल के सामने, गोरेगाँव (प)
Mumbai
400104

Telephone

+919930593473

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goregaon-Cha Raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category