avaniagasti

avaniagasti Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from avaniagasti, Social service, Nehru Nagar , VM Road ,road No -5 , Vile parle (W), Mumbai.

यावर्षी आपल्या माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी  यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा मान मिळाला...
29/09/2026

यावर्षी आपल्या माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याचा मान मिळाला, हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण होता. 🙏✨ Devendra Fadnavis CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis For Maharashtra

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ 🙏💐 यांना महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि खूप खूप सदिच्छा.💐

गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺

BJP Maharashtra
BJP - Bharatiya Janata Party

महाराष्ट्राचे माननीय कॅबिनेट मंत्री, इलेक्ट्रॉनिक्स, IT, AI व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच वांद्रे विधानसभा मतदारसंघाचे ...
22/09/2026

महाराष्ट्राचे माननीय कॅबिनेट मंत्री, इलेक्ट्रॉनिक्स, IT, AI व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच वांद्रे विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. Ashish Shelar ji यांचे आमच्या घरी गणेश दर्शनासाठी स्वागत करण्याचा सन्मान लाभला, हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण. 🙏✨ BJP Maharashtra

गणरायाचे आशीर्वाद त्यांच्या पुढील कार्यासाठी सदैव लाभोत, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🌺

गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️

BJP Mumbai
BJP - Bharatiya Janata Party

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis ji यांचे आमच्या घरी गणेश दर्शनासाठी स्वागत करण्याचा सन्मान लाभल...
19/09/2026

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis ji यांचे आमच्या घरी गणेश दर्शनासाठी स्वागत करण्याचा सन्मान लाभला, हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण. 🙏 BJP Maharashtra BJP Mumbai BJP Maharashtra BJP - Bharatiya Janata Party

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या नेतृत्वाला गणरायाचे आशीर्वाद लाभोत, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🌺

गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️

80s Trend ✨   #ᴛʀᴇɴᴅɪɴɢɴᴏᴡ   ✨
09/09/2026

80s Trend ✨
#ᴛʀᴇɴᴅɪɴɢɴᴏᴡ ✨

*हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!* 🚩🙏🏻*_अवनी अगस्ति _*💐💐गुढीपाडव्याच्या या शुभ प्रसंगी आमहला सहभा...
19/03/2026

*हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!* 🚩🙏🏻

*_अवनी अगस्ति _*💐💐

गुढीपाडव्याच्या या शुभ प्रसंगी आमहला सहभागी करून घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. 🌸
नवीन वर्ष आपल्यासाठी आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो हीच शुभेच्छा. ✨💐

आपल्या सहकार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा आम्हाला मिळत राहते. 🙏🏻💐

चला, एकत्र येऊन नव्या सुरुवातींसोबत अधिक सुंदर आणि सक्षम समाज घडवूया. 💫

When leadership stands for change, transformation becomes unstoppable.🙏🏻Grateful for the Minister of State for the Civil...
18/03/2026

When leadership stands for change, transformation becomes unstoppable.🙏🏻

Grateful for the Minister of State for the Civil Aviation and cooperation , Honourable ji support to and our mission of building a more empowered and inclusive society.🙏🏻

BJP4ViksitBharat BJP4IND

 Maharashtrian of the Year  सोहळ्यात उपस्थित राहण्याचा खूप आनंद झाला.💐महाराष्ट्राच्या प्रगतीचा, विकासाचा आणि उज्ज्वल भवि...
11/03/2026

Maharashtrian of the Year सोहळ्यात उपस्थित राहण्याचा खूप आनंद झाला.💐

महाराष्ट्राच्या प्रगतीचा, विकासाचा आणि उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेल्या प्रवासाचा आढावा आपल्या माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून ऐकणे नेहमीच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असते.🙏🏻

आपला महाराष्ट्र ज्या वेगाने पुढे जात आहे, त्या प्रवासाचा साक्षीदार होण्याचा खरोखरच मान मिळाला. ✨🙏🏻💐🇮🇳

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलारAmruta Fadnavis Ministry of Women & Child Development, Government of India

06/03/2026

Let’s not celebrate women just for a day. Let’s celebrate them every day — with safety, respect, and equal opportunities.
The India I am asking for is simple:

An India where a woman’s freedom is not questioned, her voice is not silenced, and her dreams are not limited.
An India where safety is a right, not a privilege.

Address

Nehru Nagar , VM Road ,road No -5 , Vile Parle (W)
Mumbai
400056

Alerts

Be the first to know and let us send you an email when avaniagasti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category