05/01/2023
आज महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या शिष्टमंडळाने उप आयुक्त मुंबई महानगर पालिका सौ.चंदा जाधव यांची भेट घेऊन सेवा सहकारी संस्थाच्या प्रलंबित मागण्या संदर्भांत चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी सहकार सेनेचे सरचिटणीस श्री विजय जाधव, सौ.अनिशा माजगावकर, धनश्री नाईक तसेच उपाध्यक्ष श्री राजेंद्र काळे, महेश फरकासे, मुन्नवर पवार, सुजाता पाठक,विभागीय संघटक श्री. वैभव भोर व परेश कटवा हे उपस्थित होते .