Vrushant Wadke_MNS

Vrushant Wadke_MNS राजकीय पदभार ::--विभाग अध्यक्ष ( मलबार ह?

संन्हेही,जय महाराष्ट्र......
मी श्री. वृशांत जयकुमार वडके वय वर्ष 40 वर्षे राहणारा गिरगांव. आता पर्यतच्या जीवनात घर, व्यवसाय, संसार ह्या बाबीतच गुंतुन होतो. परंतु आपणही ह्या समाजाचे काहि देणे लागतो ह्या अनुषंगाने व्यवसाया सोबत समाजकार्यही करत होतो.

त्याच दरम्यान वर्ष 2006 मध्ये " स. राज साहेब ठाकरे " ह्यांनी " महाराष्ट्र नवनिर्माण सेना " ह्या नव्या पक्षाची स्थापना केली. आणि राजकीय वर्तुळात ह

ालचाल सुरुवात झाली.

बिनधास्त पणे बोलले जाणारे वकृत ज्याच्या मुखी आहेत असें "स. राज साहेब "....... सत्ताधारी पक्षाच्या लोक उपयोगी नसलेल्या स्वतःला न पटणाऱ्या विषयाला सडेतोड उत्तर देणारे "स राज साहेब "........ कोणत्याही विषयाच्या आंदोलनाला शेवट पर्यंत लढा देत न्याय मिळावून देणारे "स. राज साहेब "...... राजकारनात दूरदृष्टी असणारे एकमेव राजकीय नेते "स. राज साहेब "....... राजकीय अभ्यासक असणारे " स. राज साहेब "......... ज्यांनी अर्ध्या अधिक शिवसेना पक्ष उभा करण्यासाठी भारतीय विध्यार्थी सेनेचे नेतृत्व करणारे " स. राज साहेब "....... कणखर दिसणारे पण त्या अधिक आपल्या सहकार्याची, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची जीवापाड काळजी करणारे "स. राज साहेब ".......

राज साहेबांचे विचार जाणुन घेऊन, त्यांची लोकप्रियता पाहुन व कितीही पराभाव आले तरी त्यांची जिंकन्याची जिद्द पाहुन मी ही विचार केला की मला ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाचा सभासद होऊन समाज कार्य करायचे आहे.

त्याचं दरम्यान स्थानिक मलबार हिल विधान सभेत एका बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यां समोर मी व माझ्या सहकार्यानी म. न. से. पक्षात रीतसर प्रवेश केला. बराच काळ निःस्वार्थ पणे, कोणतही पद नसताना " स. राज साहेबांचे विचार पक्षाचा झेंडा हा गिरगांवात फडकलाच पाहिजे " ही भावना मनात ठेऊन कामाला लागलो. विभागात काम करत असताना स्थानिक पातळीवरील वरिष्ठ पदाधिकार्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली जसं समोर येईल ते काम करत गेलो.

ह्या काळातील कामाची पोच पावती म्हणुन "स. राज साहेबांच्या हस्ते दिनांक 23 ऑगस्ट 2017 रोजी मला मलबार हिल विधान सभेत उप विभाग अध्यक्ष ह्या पदावर रुजू करण्यात आले.

मी आज पर्यत ह्या पदाला न्याय देण्याचा 100% निःस्वार्थ पणे प्रयत्न केला आहे.नि भविष्यातहि राज साहेबांचे विचार व आपला झेंडा मी गिरगांव विभागत मानाने फडकवनारच ह्याची शपथ घेतो.
धन्यवाद......

Address

Mumbai
400004

Telephone

+919967514677

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vrushant Wadke_MNS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vrushant Wadke_MNS:

Share

Category