Department of Women and Child Development - Government of Maharashtra

  • Home
  • India
  • Mumbai
  • Department of Women and Child Development - Government of Maharashtra

Department of Women and Child Development - Government of Maharashtra महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन

तिच्या सामर्थ्यानेच समाज घडतो.तिच्या स्वप्नांनीच भविष्य उजळते.जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महिलादिन
08/03/2026

तिच्या सामर्थ्यानेच समाज घडतो.
तिच्या स्वप्नांनीच भविष्य उजळते.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#महिलादिन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुक...
07/02/2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!

e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.

#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना

Address

New Administrative Building, Mantralaya, Fort
Mumbai
400032

Alerts

Be the first to know and let us send you an email when Department of Women and Child Development - Government of Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Department of Women and Child Development - Government of Maharashtra:

Shortcuts

Share