05/08/2026
इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !✨
महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीतर्फे आयोजित विभागस्तरीय अथर्वशीर्ष पठण स्पर्धेत सहभागी होऊन आकर्षक रोख पारितोषिके जिंकण्याची संधी !
या स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या कौशल्याला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवा !✌🏻
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित “विभागस्तरीय अथर्वशीर्ष पठण स्पर्धेचा” तपशील पुढीलप्रमाणे :
🗳️ नोंदणीची तारीख : १ ऑगस्ट,२०२६ ते १५ ऑगस्ट,२०२६.
📆स्पर्धेची तारिख व वेळ : स्पर्धेची तारिख व वेळ अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
📍स्पर्धा स्थळ : संबंधित विभागीय मुख्यालय (मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती). केंद्रांचा सविस्तर तपशील अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
🏆पारितोषिके :
1. प्रथम = ₹१०,०००/-
2. द्वितीय = ₹७,०००/-
3. तृतीय = ₹५,०००/-
4. उत्तेजनार्थ २ बक्षिसे = प्रत्येकी २,५००/-
सूचना :
1. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबतच्या QR Code/ Google Form लिंकद्वारे नोंदणी करणे अनिवार्य आहे. (इतर कोणत्याही माध्यमातून या स्पर्धेची नोंदणी करण्यात येणार नाही, याची सर्व स्पर्धेकांनी नोंद घ्यावी.)
2. स्पर्धेची तारिख व वेळ, स्पर्धेचे स्थळ आणि स्पर्धेचा निकाल अकादमीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
3. स्पर्धेच्या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करावी.
4. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीच्या सोबत दिलेल्या संकेतस्थळाला (Website) तसेच सोशल मिडिया पेजेसना (Fecebook, Instagrame) भेट द्या.
5.अथर्वशीर्ष पठण स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांकडून प्रमाणित व शुद्ध अथर्वशीर्षाचे पठण व्हावे तसेच विविध आवृत्तींमुळे उद्भवणारा गोंधळ टाळता यावा, या उद्देशाने *स्पर्धेसाठी प्रमाणभूत मानण्यात आलेले अथर्वशीर्ष सर्व स्पर्धकांना संदर्भासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.* स्पर्धकांनी याच प्रमाणित आवृत्तीचा अभ्यास करून त्यानुसारच पठण करावे.
तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सोबत दिलेल्या QR Code/ Google Form लिंकद्वारे लवकरात लवकर नोंदणी करुन आपला सहभाग निश्चित करावा, ही विनंती.
नोंदणीसाठी Google Form Link : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfqmtaHFckxtEVoGkMfxxY1nFB-LyxvxQLEs00YZgvu0RwPUA/viewform?usp=header
संकेतस्थळ/Website :
https://www.mahasahitya.org/
फेसबुक/Facebook :
https://www.facebook.com/share/1BeiGNSCHN/
इंस्टाग्राम/Instagram :
https://www.instagram.com/mahasahitya?igsh=MXc2bWI2dXkzbjBvcA==
यूट्यूब/Youtube :
https://youtube.com/?si=Dhvg_e25EB6iYAA8