Jitendra Kamble

Jitendra Kamble Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jitendra Kamble, Social service, Mumbai.

 #वर्षा_बंगला 🏡  CM Official Residence🌺🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺
02/09/2025

#वर्षा_बंगला 🏡
CM Official Residence

🌺🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺

Happy independence day  🇮🇳
15/08/2025

Happy independence day

🇮🇳

Jk Group ❤️ वार्षिक सहल 2026
24/07/2025

Jk Group ❤️
वार्षिक सहल 2026

 #श्रीमंत_छत्रपती_शिवाजी_महाराज यांचे वंशज आणि  #सार्वजनिक_बांधकाम_मंत्री, महाराष्ट्र राज्य  #श्रीमान_शिवेंद्रराजेजी_भोस...
20/05/2025

#श्रीमंत_छत्रपती_शिवाजी_महाराज यांचे वंशज आणि #सार्वजनिक_बांधकाम_मंत्री, महाराष्ट्र राज्य #श्रीमान_शिवेंद्रराजेजी_भोसले साहेब* यांची शासकीय निवास स्थानी सदिच्छा ग्रेट भेट...!!!💐💐💐

सामाजिक न्याय, समतेचा मूलमंत्र आणि संविधानाच्या माध्यमातून भारताला नवी दिशा देणारे युगपुरुष परमपुज्य, महामानव, भारतरत्न ...
14/04/2025

सामाजिक न्याय, समतेचा मूलमंत्र आणि संविधानाच्या माध्यमातून भारताला नवी दिशा देणारे युगपुरुष परमपुज्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

बाबासाहेबांची जयंती म्हणजे प्रेरणादायी विचारांचा आणि क्रांतीकारी परिवर्तनाच्या संकल्पाचा दिवस. त्यांच्या विचारांचे स्मरण करताना संविधानिक मुल्यांच्या रक्षणासाठी प्रयत्नशील राहुया.
📌*चैत्यभूमी ,दादर ,📍येथे कार्यसम्राट आमदार श्री कालिदास कोळंबकर साहेब सोबत बाबांना 🙏मानवंदना🙏 दिली सोबत विभागातील कार्यकर्ते
#आंबेडकर_जयंती

 #बृहन्मुंबई_महानगरपालिकेच्या जी उत्तर  विभागाच्या नवनिर्वाचित  #सहायक_आयुक्तांचे स्वागत!*💐आज दिनांक 2 April 2025 रोजी  ...
02/04/2025

#बृहन्मुंबई_महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाच्या नवनिर्वाचित #सहायक_आयुक्तांचे स्वागत!*💐

आज दिनांक 2 April 2025 रोजी
प्रभाग कार्यालयास भेट घेऊन नवनियुक्त सहायक आयुक्त #मा_विनायक_विसपुते जी यांची सदिच्छा भेट घेऊन #विश्वविक्रमी_आमदार सन्मानिय श्री. कालिदास #कोळंबकर साहेब यांच्या वतीने त्यांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या...!!!`* 💐💐💐

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता व कार्यक्षमतेला अधिक बळ मिळावे, प्रशासन आणि जनतेमधील संवाद अधिक प्रभावी व्हावा, या दृष्टीने त्यांच्या कार्यकाळात सकारात्मक बदल होतील, याची खात्री आहे.*

धन्यवाद...!!!

आपला नम्र
#श्री_जितेंद्र_कांबळे
वॉर्ड क्र. 192

श्री. जितेंद्र कांबळे यांनी के जी मार्ग प्रिमीयर लीग ( ) पर्व ३आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेला भेट दिली आणि   उडवून Cricke...
09/03/2025

श्री. जितेंद्र कांबळे यांनी
के जी मार्ग प्रिमीयर लीग ( ) पर्व ३
आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेला भेट दिली आणि उडवून Cricket खेळण्याचा आस्वाद घेतला आणि 🏏
*सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या* 💐💐💐

#धन्यवाद...!!!

#आपला_शुभचिंतक
जितेंद्र कांबळे
*प्रभाग क्र. 192*

37 वी  #राज्यस्तरीय_कुस्ती_स्पर्धा 2025राज्यस्तरीय   #कुस्ती सामने प्रत्यक्ष बघायला मिळाले हा  #क्षण_असविस्मरणीय व आनंदी...
12/02/2025

37 वी #राज्यस्तरीय_कुस्ती_स्पर्धा 2025
राज्यस्तरीय #कुस्ती सामने प्रत्यक्ष बघायला मिळाले हा #क्षण_असविस्मरणीय व आनंदीमय❤️👍🏻

#दंगल✌🏻
विजयी #पैलवानांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤️💐
कामगार स्टेडियम 🏟️

विशेष उपस्तिथी श्री. जितेंद्र कांबळे व मित्र परिवार

#कामगार स्टेडियम 🏟️

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jitendra Kamble posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category