Chembur Welfare Marathi Shala

Chembur Welfare Marathi Shala Chembur Welfare Marathi Shala

30/07/2020
29/12/2019

चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ३ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणारआहे.
या कार्यक्रमासाठी तुम्हा सगळ्या माजी विद्यार्थ्यांना आग्रहाचे निमंत्रण.....

ठिकाण : चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा,शिवाजी नगर, वाशी नाका, चेंबूर, मुंबई-४०००७४

02/01/2019

चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणारआहे.
या कार्यक्रमासाठी तुम्हा सगळ्या माजी विद्यार्थ्यांना आग्रहाचे निमंत्रण.....

ठिकाण : चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा,शिवाजी नगर, वाशी नाका, चेंबूर, मुंबई-४०००७४

15/12/2018

एम पश्चिम वॉर्डच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये *चेंबुर वेल्फेअर मराठी शाळेचे अभूतपूर्व यश*
*सहशालेय स्पर्धा*
१)वक्तृत्व स्पर्धा (गट 9 ते 12 वी)
सावंत आरती प्रदीप 9 वी - द्वितीय क्रमांक
२)निबंध स्पर्धा (गट 9 ते 12 वी)
गोफने वैष्णवी विजय 9 वी - प्रथम क्रमांक
३)अभिवाचन स्पर्धा (गट 5 ते 8 वी)
पसरटे शिवकन्या अरुण - प्रथम क्रमांक
४)अभिवाचन स्पर्धा (गट 9 ते 12 वी)
फडतरे वैष्णवी मामासो 9 वी द्वितीय क्रमांक

*विज्ञान प्रदर्शना अंतर्गत स्पर्धा*
५)निबंध स्पर्धा (गट 9 ते 12 वी)
गोफने वैष्णवी विजय 9 वी तृतीय क्रमांक
६)वक्तृत्व स्पर्धा (गट 9 ते 12 वी)
सावंत आरती प्रदीप 9 वी - द्वितीय क्रमांक
७) विज्ञान प्रकल्प (गट 5 ते 8 वी)
द्वितीय क्रमांक - 1)पसरटे शिवकन्या अरुण
2)डोके मीनल
मार्गदर्शक शिक्षक - श्री टमके सर
८)शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य
द्वितीय क्रमांक - श्री देवकर सर
शिक्षक निर्मित - लोकसंख्या शिक्षण साहित्य
९)प्रथम क्रमांक - सौ पोटे मॅडम (गट 9 ते 12 वी)
१०)प्रथम क्रमांक - सौ नाईक मॅडम (गट 5 ते 8 वी)
११) नवनिर्मिती प्रकल्प
1) गोफने वैष्णवी विजय
2) सावंत आरती प्रदीप
मार्गदर्शक शिक्षक - श्री सातपुते सर
१२) *सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार* (ट्रॉफी) -
एम वार्ड पश्चिम
एकुण पुरस्कार संख्या बारा
सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांनचे व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🌹💐💐💐💐💐💐

5 वी ते 7 वी च्या विद्यार्थी प्रतिनिधी ची निवड  निवडणुक घेऊन केली एक आगळा वेगळा उपक्रम
14/07/2018

5 वी ते 7 वी च्या विद्यार्थी प्रतिनिधी ची निवड निवडणुक घेऊन केली एक आगळा वेगळा उपक्रम

District level Science Exhibition 2 prizes
14/12/2017

District level Science Exhibition 2 prizes

District level Science Exhibition ...2 prizes
14/12/2017

District level Science Exhibition ...2 prizes

Address

Chembur Welfare Marathi Shala, Shivaji Nagar, Vashi Naka
Mumbai
400074

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chembur Welfare Marathi Shala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share