पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई

  • Home
  • India
  • Mumbai
  • पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई P. L. Deshpande Maharashtra Kala Academy is established by the Government of Maharashtra

09/06/2026

सुप्रसिद्ध गायिका आणि संगीत दिग्दर्शिका वैशाली सामंतजी यांनी स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओच्या अत्याधुनिक आणि बहुआयामी सुविधांची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार💐

🎬✨ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ – सर्जनशीलतेला नवी दिशा! ✨🎬

सुप्रसिद्ध गायिका आणि संगीत दिग्दर्शिका वैशाली सामंत यांच्या आवाजातून जाणून घ्या स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओमधील अत्याधुनिक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि कलावंतांसाठी उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या सेवा.

🎥 Film Editing
🎚️ Sound Recording
🎨 DI & Color Grading
✨ VFX Facilities
🎭 Rehearsal Studios
🎞️ Preview Theatre
🏛️ Auditorium

महाराष्ट्रातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसाठी सुसज्ज असे एक आधुनिक सर्जनशील केंद्र!

📽️ हा व्हिडिओ पाहा आणि जाणून घ्या कला, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम.

12/03/2026

📽️ चित्रपट क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू! पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये फिल्म डायरेक्शन, एडिटिंग, साऊंड रेकॉर्डिंग आणि बरेच काही शिकण्याची संधी. व्यावसायिक मार्गदर्शनाखाली आपले कौशल्य विकसित करा. अधिक माहिती आणि अर्जासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा ९८१९८२४९५४ या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा. : प्रवेश मर्यादित!
प्रवेशासाठी अंतिम तारीख – २२ मार्च २०२६ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.लवकरच या संधीचा लाभ घ्या!

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ..आपल्या कलागुणांना व्यावसायिक दिशा द्या! पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये दृकश्राव्य ...
11/03/2026

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ..
आपल्या कलागुणांना व्यावसायिक दिशा द्या!
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये दृकश्राव्य माध्यमांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. आजच अर्ज करा आणि यशस्वी कारकीर्दीची सुरुवात करा!
अधिक माहितीसाठी व अर्जासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
https://www.pldeshpandekalaacademy.org/curriculum.html

#करिअर #पुलदेशपांडेकलाअकादमी #मीडियाशिक्षण #करिअर

आपल्या कलागुणांना व्यावसायिक दिशा द्या! पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये दृकश्राव्य माध्यमांच्या प्रशिक्षण अभ्...
04/03/2026

आपल्या कलागुणांना व्यावसायिक दिशा द्या!
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये दृकश्राव्य माध्यमांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. आजच अर्ज करा आणि यशस्वी कारकीर्दीची सुरुवात करा!
अधिक माहितीसाठी व अर्जासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
https://www.pldeshpandekalaacademy.org/curriculum.html

#पुलदेशपांडेकलाअकादमी #मीडियाशिक्षण #करिअर

Address

Ravindra Natya Mandir, Near Siddhivinayak Mandir, Sayani Road, Prabhadevi
Mumbai
400025

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share