Maharashtra Navnirman Sena Unofficial

Maharashtra Navnirman Sena Unofficial महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सामी? This is not the official page of the party neither any news or views posted here are endorsed by the party.

Raj Thackeray is the founder and president of Maharashtra Navnirman Sena (Maharashtra Renaissance Army), which is a regional party in the state of Maharashtra in India. This page is made for promotion of news about Manase. That's the reason no reply is given to comments on this page

महाराष्ट्रात घुसखोरी करणारे परप्रांतीय रोखणे आणि मराठी माणसाला संधी देणे -

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत परप्र

ांतीयांचे स्थलांतर प्रचंड प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातलाच मराठी माणूस नोकरीसाठी वणवण भटकत असताना आणि शेतकरी आत्महत्या करीत असताना बाहेरचे येऊन जागा अडवत आहेत. काही राजकीय शक्ती स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न करीत आहेत, आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती महाराष्ट्रातून लोप पावताना दिसत आहे.

मराठी माणसाला संधी न देता महाराष्ट्रात परप्रांतीयांना घुसवण्याचे प्रयत्न जिथे जिथे सुरू आहेत तिथे आंदोलन करून मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवले आहे.

अधिक माहितीसाठी पहा
•मा. राज ठाकरे यांचा लेख ‘माझी भूमिका, माझा लढा.’

The views and news posted on wall of this group is from well known newspapers and not and hearsay.This is not offical MNS Page and neither their views and opinions.

04/10/2025
03/10/2025

Raj Thackeray Help To Farmers: एकीकडे पूरग्रस्तांंकडे मदतीचा ओघ सुरु झाला असून अन्न, वस्र आणि निवाऱ्यासंदर्भातील सोयी पुरवल्या जात...

21/08/2025
21/08/2025
स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून, त्यांच्या त्यागाला वंदन.स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!!जय हिंद! वंदे मातरम्! स्वातंत्र...
15/08/2025

स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून, त्यांच्या त्यागाला वंदन.स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!!
जय हिंद! वंदे मातरम्! स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!!

09/04/2024
16/11/2023

मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

05/06/2023
15/05/2023

Address

2nd Floor, Matoshri Towers, Padmabai Thakkar Road, Shivaji Park, Mahim
Mumbai
400028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Navnirman Sena Unofficial posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Navnirman Sena Unofficial:

Share