BJYM Ambernath

BJYM Ambernath Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BJYM Ambernath, Political organisation, Ambernath, Thane , Mumbai, Mumbai.

30/12/2017

_*श्री हनुमान मित्र मंडळ*_
_खुंटेवली अंबरनाथ ( प )_
_संन्मानिय महोदय_

_दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण हुतात्मा सहिद शैनिका ना श्रध्दांजली वाहण्या करीता सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की_

_दि. 31.12.2017 रोजी रात्री 11.45 वाजता हुतात्मा चौक अंबरनाथ पुर्व येथे उपस्थित रहावे_

Congratulations to Shri Ram Nath Kovind Ji on being elected the President of India! Best wishes for a fruitful & inspiri...
21/07/2017

Congratulations to Shri Ram Nath Kovind Ji on being elected the President of India! Best wishes for a fruitful & inspiring tenure.

१ जानेवारी २०१८ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होत असल्यास आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकता.अधिक माहिती करीता आपल्या...
30/06/2017

१ जानेवारी २०१८ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होत असल्यास आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकता.
अधिक माहिती करीता आपल्या जनप्रतिनिधि किंवा मतदान केंद्रावर भेट द्या.

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना मनःस्वी अभिवादन..
03/06/2017

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना मनःस्वी अभिवादन..

१ जुलै पासून लातूरला नवीन रेल्वे मिळणार : संभाजी निलंगेकर, मंत्री, महाराष्ट्र
08/05/2017

१ जुलै पासून लातूरला नवीन रेल्वे मिळणार : संभाजी निलंगेकर, मंत्री, महाराष्ट्र

स्त्री शिक्षणाचा प्रसारासाठी राजाज्ञा काढणारे तसेच आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या...
06/05/2017

स्त्री शिक्षणाचा प्रसारासाठी राजाज्ञा काढणारे तसेच आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ..

'महामानव' हे संबोधन  मिळण्यासाठी स्वकर्तुत्व फार मोठ असाव लागत.पण त्याला अभिमानाचा थोडा ही स्पर्श नसावा.    असे महामानव ...
14/04/2017

'महामानव' हे संबोधन मिळण्यासाठी स्वकर्तुत्व फार मोठ असाव लागत.पण त्याला अभिमानाचा थोडा ही स्पर्श नसावा.
असे महामानव एकदाच जन्म घेतात.
#अभिमानरहीत_मानव
#महामानव
#बोधिसत्व
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
#विनम्र_आदरांजली
#विनम्र_अभिवादन.

गुडीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा !
28/03/2017

गुडीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

८ मार्च जागतिक महिला दिननिमीत्त मनःनपुर्वक शुभेच्छा ..!!💐
08/03/2017

८ मार्च जागतिक महिला दिन
निमीत्त मनःनपुर्वक शुभेच्छा ..!!💐

मुंबईकरांची धकधक कमी करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन सेवेत इंटिग्रेशन आणणार.
09/02/2017

मुंबईकरांची धकधक कमी करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन सेवेत इंटिग्रेशन आणणार.

रेल्वेच्या विकासासाठी ४० हजार कोटी खर्च करण्यात आले.
09/02/2017

रेल्वेच्या विकासासाठी ४० हजार कोटी खर्च करण्यात आले.

इतिहासातून ऊर्जा घेऊ, महाराष्ट्राला पुढे नेऊ ...
08/02/2017

इतिहासातून ऊर्जा घेऊ, महाराष्ट्राला पुढे नेऊ ...

Address

Ambernath, Thane , Mumbai
Mumbai
421501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM Ambernath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share