Press Information Bureau in Maharashtra

Press Information Bureau in Maharashtra Official Page of Press Information Bureau (PIB) in Maharashtra.

PIB is the nodal organization of Government of India for providing information on Government of India's programmes, policies, initiatives and decisions.

नुकतेच संसदेत Mines and Minerals (Development and Regulation) Amendment Act, 2026 मंजूर करण्यात आले आहे.या विधेयकाची सवि...
20/08/2026

नुकतेच संसदेत Mines and Minerals (Development and Regulation) Amendment Act, 2026 मंजूर करण्यात आले आहे.
या विधेयकाची सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली 'MMDR' Comment करा आणि PDF ची Link थेट DM मध्ये मिळवा! 👇📩

खाणकाम आणि खनिजांशी संबंधित या नवीन सुधारणांमुळे अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत:

🔸 आता राज्य सरकारे स्वतःच्या मर्जीने खनिजे किंवा खाणींवर नवीन कर लावू शकणार नाहीत; त्यासाठी केंद्र सरकारचे नियम लागू होतील.
🔸 देशभरात खनिजांवर एकसारखा कर असावा, जेणेकरून कच्चे माल स्वस्त राहतील.
🔸 राज्यांनी पूर्वी लावलेले पण वसूल न झालेले जुने कर रद्द करण्यात आले आहेत.
🔸 या बदलांनंतरही, खाणींमधून मिळणाऱ्या महसुलाचा मोठा वाटा राज्यांनाच मिळणार आहे.

वाळू, खडी, आणि माती यांसारख्या 50 खनिजांवर मात्र राज्य सरकारचेच नियंत्रण कायम राहील.

अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत माहितीसाठी PIB Mumbai ला Follow करा. 🚀

NewLaw MiningSector

19/08/2026

📡थेट पहा

केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णयांसंदर्भात केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw यांची पत्रकार परिषद

https://www.facebook.com/share/v/195UBuD9c1/

🇮🇳 This 80th Indian Independence Day, we take you on a photo walk through some of Mumbai's iconic monuments, illuminated...
15/08/2026

🇮🇳 This 80th Indian Independence Day, we take you on a photo walk through some of Mumbai's iconic monuments, illuminated in the colours of the Tricolour.

Keep following PIB Mumbai for more.

IndiaIndependenceDay

या सप्तधारा भारताला पुढे नेतील आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील - पंतप्रधान नरेंद्र मोदीPMO India
15/08/2026

या सप्तधारा भारताला पुढे नेतील आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PMO India

आपल्याला 3 गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे... किंमत, गुणवत्ता आणि प्रमाण - पंतप्रधान नरेंद्र मोदीPMO India...
15/08/2026

आपल्याला 3 गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे... किंमत, गुणवत्ता आणि प्रमाण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PMO India

आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याचा अभिमान बाळगला पाहिजे - पंतप्रधान नरेंद्र मोदीPMO India
15/08/2026

आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याचा अभिमान बाळगला पाहिजे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PMO India

प्रत्येक भारतीय ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’च्या भावनेशी एकरूप होत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदीPMO India
15/08/2026

प्रत्येक भारतीय ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’च्या भावनेशी एकरूप होत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PMO India

आजचा दिवस आपली स्वप्ने, आपले संकल्प आणि आपल्या सामर्थ्याच्या बळावर पुढे जाण्याचा आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदीPMO India
15/08/2026

आजचा दिवस आपली स्वप्ने, आपले संकल्प आणि आपल्या सामर्थ्याच्या बळावर पुढे जाण्याचा आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PMO India

15/08/2026

संपूर्ण तंत्रज्ञान हे अत्यावश्यक खनिजांवर अवलंबून आहे. भारत या क्षेत्रातही स्वतःच्या गरजांची परिपूर्तता सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे. आम्ही राष्ट्रीय अत्यावश्यक खनिज अभियान (National Critical Minerals Mission) सुरू केले असून अत्यावश्यक खनिज कॉरिडोअरची (Critical Mineral Corridor) घोषणाही केली आहे. अनेक देशांसोबत करार केले जात असून, ज्या ज्या वेळी वियष येतो त्या त्या वेळी जगभरातील देश भारतावर अधिकाधिक विश्वास दाखवत आहेत.

​आजच्या काळात ऊर्जेशिवाय आधुनिक जग चालवणे कठीण आहे. त्यामुळे चिप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहितीसाठा केंद्र (डेटा सेंटर्स) चालवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर विजेची गरज भासेल. ही काळाची गरज आहे. म्हणूनच तर आम्ही या दिशेने आधीच अनेक ठोस पावले उचलली आहेत.

- पंतप्रधान Narendra Modi

PMO India
Ministry of Information & Broadcasting, Government of India

Address

Pratishtha Bhavan, Maharshi Karve Road, Marine Lines
Mumbai
400020

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+912222069413

Alerts

Be the first to know and let us send you an email when Press Information Bureau in Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Press Information Bureau in Maharashtra:

Shortcuts

Share