Agri Utkarsh pratishthan

Agri Utkarsh pratishthan एक पाऊल प्रगतीच्या दिशेने... नोंदणी क्रमांक- महाराष्ट्र राज्य, मुंबई २५६/२०१२ जी.बी.बी.एस.डी.

02/08/2026
“ *आगरी उत्कर्ष प्रतिष्ठान* ”आयोजित“ *दुर्गवारी* ”पर्व १८ वेमहाराष्ट्रातील किल्ले फक्त मनोरंजनाकरिता नाहीत, हे किल्ले इत...
30/06/2026

“ *आगरी उत्कर्ष प्रतिष्ठान* ”

आयोजित

“ *दुर्गवारी* ”

पर्व १८ वे

महाराष्ट्रातील किल्ले फक्त मनोरंजनाकरिता नाहीत, हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देतातच तसेच गिर्यारोहण व पर्यटन या दृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.

“दुर्गवारी” च्या माध्यामातून त्यांचे ऐतिहासिक महत्व समजून घेण्यासाठी चला पाहुया *“दुर्ग कोरीगड ” येत्या १९ जुलै,२०२६* (रविवारी) एका वेगळ्या दृष्टीकोनातून....

सहल शुल्क : ७५०/- रुपये फक्त, नोदंणीकरिता इच्छुकांनी संपर्क करा:

दिपक आरकशी - ९९२०४ ५३८५६ ,
जयेश म्हात्रे - ९८१९५ ६२६३३ (G-Pay),
सुनित वैद्य - ८९७६२ ५८८६२,
सुशांत नाकटे - ८०९७७४५३८८.

*विशेष सूचना:-*

संस्थेतर्फे सकाळचा चहा व नाश्ता तसेच संध्याकाळचा चहा दिला जाणार आहे, योग्य त्या हॉटेल मध्ये सकाळी चहानाश्ता व संध्याकाळी चहा साठी बस थांबविली जाईल. दुपारचे जेवण घरून आणावे.

धन्यवाद.

Address

Narli Agripada, 18th Road, Khar West
Mumbai
400052

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agri Utkarsh pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Agri Utkarsh pratishthan:

Shortcuts

Share

Category