Mahila Morcha Mumbai BJP

Mahila Morcha Mumbai BJP मुंबई भाजप महिला मोर्चा अधिकृत पेज
This is Official Page Of BJP Mumbai Mahila Morcha.

शिक्षण हे केवळ अक्षरांची ओळख नसून समृद्ध आणि सशक्त समाजाचा पाया आहे. साक्षरतेचा प्रसार करून प्रत्येकाला ज्ञानाची नवी दिश...
08/09/2026

शिक्षण हे केवळ अक्षरांची ओळख नसून समृद्ध आणि सशक्त समाजाचा पाया आहे. साक्षरतेचा प्रसार करून प्रत्येकाला ज्ञानाची नवी दिशा देऊया आणि उज्ज्वल भविष्याची निर्मिती करूया...

सर्वांना जागतिक साक्षरता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

#जागतिकसाक्षरतादिन
Devendra Fadnavis
Ameet Satam
Yojana Thokale
BJP Mumbai
Mahila Morcha BJP

हरित महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल...🌱मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लँड बँक प्रोजेक्ट २०२६...
07/09/2026

हरित महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल...🌱

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लँड बँक प्रोजेक्ट २०२६’चे उद्घाटन...

विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधत महाराष्ट्राच्या हरित भविष्यासाठी ही महत्त्वपूर्ण सुरुवात...


Devendra Fadnavis
Ameet Satam
Yojana Thokale

🇮🇳 स्वातंत्र्यवीर शूरवीरांना अभिवादन! 🚩भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक शूरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिम...
07/09/2026

🇮🇳 स्वातंत्र्यवीर शूरवीरांना अभिवादन! 🚩

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक शूरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे शौर्य, त्याग आणि देशभक्ती सदैव प्रेरणादायी राहो. 🙏🚩

#उमाजीनाईक #जयंती #शौर्य #देशभक्ती #क्रांतिकारक #विनम्रअभिवादन
Devendra Fadnavis
Ameet Satam
Yojana Thokale
Mahila Morcha BJP

*खादी आणि ग्रामोद्योगाची ऐतिहासिक उत्तुंग भरारी...* स्वदेशीतून समृद्धीकडे या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्प...
06/09/2026

*खादी आणि ग्रामोद्योगाची ऐतिहासिक उत्तुंग भरारी...*

स्वदेशीतून समृद्धीकडे या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पाने प्रेरित होऊन देशातील प्रत्येक क्षेत्र आत्मनिर्भरतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे.

याचाच एक भाग म्हणून भारताच्या खादी व ग्रामोद्योग क्षेत्राने उत्पादनात एक नवा विक्रम रचला आहे. वर्ष २०१३-१४ मधील उत्पादन ₹२६,१०९ कोटींवरून वाढून वर्ष २०२५-२६ मध्ये ₹१.२५ लाख कोटींवर पोहोचले असून, यात तब्बल ३८०% ची विक्रमी वाढ झाली.

स्थानिक कारागिरांचे सक्षमीकरण आणि विकसित भारताच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत ठोस पाऊल आहे.




Devendra Fadnavis
Ameet Satam
Yojana Thokale
Mahila Morcha BJP

ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सन्माननीय, सुरक्षित आणि सुलभ व्हावे, यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ने...
06/09/2026

ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सन्माननीय, सुरक्षित आणि सुलभ व्हावे, यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' राबवण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ₹१६६.३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होऊनही निधीअभावी लाभापासून प्रलंबित असलेल्या २,२१,६२० पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी ₹६६.५७६ कोटींचा निधी अदा करण्यात येणार आहे.

ज्येष्ठांच्या गरजा, स्वाभिमान आणि कल्याणाला प्राधान्य देत आपलं भाजपा-महायुती सरकार त्यांच्यासाठी 'आधाराची काठी' ठरलं आहे.




Devendra Fadnavis
Ameet Satam
Yojana Thokale
Mahila Morcha BJP
BJP Mumbai

Address

Mumbai
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahila Morcha Mumbai BJP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share