28/09/2024
गोव्याचे आमदार दयानंद सोपटे,आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली महिला मोर्चा अध्यक्ष सौ साधनाताई पवार यांच्या पुढाकाराने आज दिनांक 28/ 9 /2024 रोजी महिला कार्यकर्त्यांना नियुक्तपत्र प्रदान कार्यक्रम खारघर , रामशेठ स्कूल सेक्टर 19 येथे संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये आमदार प्रशांत ठाकूर व आमदार दयानंद सोपटे यांचे मार्गदर्शन महिलांना लाभले व त्याची प्रस्तावना सौ.साधना अशोक पवार अध्यक्षा महिला मोर्चा यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस दीपक शिंदे सर व आभार प्रदर्शन सरचिटणीस कांचन बिर्ला यांनी केले त्याप्रसंगी पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा सरचिटणीस नितीनजी पाटील , कार्यालयीन चिटणीस अमरीश मोकलजी जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस संध्या ताई शरबिद्रे , मा.नगरसेवक व सरचिटणीस नरेश ठाकूर नगरसेवक गुरुनाथ गायकर , तू शहर सरचिटणीस दीपक शिंदे, युवा अध्यक्ष नितेश पाटील, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजिका शामला सुरेश ,सरचिटणीस कांचन बिर्ला ,उपाध्यक्ष मधुमिता जेना, उपाध्यक्ष अंकिता वारंग, चिटणीस मीनाक्षी अंतवाल, चिटणीस सीमा खडसे, चिटणीस दुर्गादेवी, कोषाध्यक्ष जया नायर, सदस्य पुष्पा राजपुरोहित, प्रभाग 6 अध्यक्षा नेहा यादव, माथाडी कामगार युनियन सरचिटणीस अनिल खोपडे, शहरचिटणीस तुकाराम कंटाळे ,ब्रिजमोहन, युवा उपाध्यक्ष प्रवीण बेरा, आदित्य हदगे, दीपक ठाकूर,हार्दिक पटेल, प्रथम पाटील ,यश पवार, ध्रुव गजरा, हे उपस्थित होते व ज्यांची पदं नियुक्ती झाली त्यांची नावे खालील प्रमाणे
भाग्यश्री खरपूरीया ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा, स्नेहल बोदाई ओबीसी सेल सोशल मीडिया सहसंयोजिका, सारिका जाधव महिला मोर्चा उपाध्यक्ष सीमा खडकर प्रभाग 5 अध्यक्ष, श्रद्धा भट महिला मोर्चा सदस्य, प्रभाग 3 उपाध्यक्ष नूतन डांगळे, सुनीता देशमुख, मनीषा तळवडकर, प्रभाग 3 चिटणीस सुजाता पवार, सुनंदा देसाई ,सुनिता बचूलकर, प्रभाग 4 उपाध्यक्ष नंदा पानसरे ,सोमा बिस्वास, गायत्री महापात्रा, जुमा चक्रवर्ती, प्रभाग 4 चिटणीस नूतन सिंग ,शारदा भोसले, संध्या पुजारी, स्मिता पटेल, आशा पवार ,रजनी शर्मा, प्रभाग 4 सदस्य सीमा मजुमदार, ज्योती कासार ,शामल भोसले, सुनिता यादव, प्रभाग पाच उपाध्यक्ष माया सिंग, धनश्री भोईर , गायत्री दुबे ,ममता आचरेकर प्रभाग 5 चिटणीस भारती बांदेकर ,मालिनी शिंदे, विद्या येवले, नीता बेडेकर, प्रभाग 6 उपाध्यक्ष आशा मोरे, छाया हरेल ,प्रिया शर्मा ,प्रतीक्षा माळी ,प्रिया राजकुमार, प्रभाग 6 चिटणीस विमल कांबळे, निर्मला उभारे, रुपी जयस्वाल, नीतू ओझा, लूकमणी कलीता यांची नियुक्ती करण्यात आली सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा