ncpdadasouthmumbai

ncpdadasouthmumbai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ncpdadasouthmumbai, Political Party, Mumbai.

नरक चतुदेशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.   NCPSpeaks_Official Ajit Pawar Sunil Tatkare Chhagan Bhujbal
31/10/2024

नरक चतुदेशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

NCPSpeaks_Official
Ajit Pawar Sunil Tatkare Chhagan Bhujbal

महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदार अनिकेत भाई तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. NCPSpeaks_Official Aniket Tatkar...
15/10/2024

महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदार अनिकेत भाई तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
NCPSpeaks_Official Aniket Tatkare

महाराष्ट्र राज्य अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री . छगन भुजबळ साहेब यांना वाढ...
15/10/2024

महाराष्ट्र राज्य अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री . छगन भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Chhagan Bhujbal
NCPSpeaks_Official

रतनजी टाटा भावपूर्ण श्रद्धांजली
09/10/2024

रतनजी टाटा भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष मा.खा.श्री. समीर भाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.     NC...
09/10/2024

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष मा.खा.श्री. समीर भाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

NCPSpeaks_Official
Sameer Bhujbal

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार माननीय श्री सुनील तटकरे साहेब यांची केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल ग...
27/09/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार माननीय श्री सुनील तटकरे साहेब यांची केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅसच्या पार्लमेंटरी कमिटी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
NCPSpeaks_Official Sunil Tatkare

बैल पोळा निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
02/09/2024

बैल पोळा निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

मालवण येथील राजकोट किल्ला येथील महाराष्टाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांची उभारणी करताना अक्षम्य त...
29/08/2024

मालवण येथील राजकोट किल्ला येथील महाराष्टाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी नाकारता येत नाही.या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करुन यात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन दक्षिण मुंबई जिल्ह्याच्या वतीने उपजिल्हाधिकारी ( मुंबई शहर ) श्री एकनाथ नवले साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्ह्याचे वतीने मुंबई महिला कार्याध्यक्ष आरतीताई साळवी,मुंबई सरचिटणीस श्री सुदर्शन सांगळे,श्री विजय चिलेकर,श्री मुन्ना सिंग,श्री दीपक पार्डीवाला महिला जिल्हा अध्यक्ष पूजाताई पवार, कामिनीताई जाधव,कुलाबा तालुका अध्यक्ष किरण शिंदे,जिल्हा पदाधिकारी विनायक माळी, अजय मकवाना, महेंद्र तावडे, महेंद्र देवडा, गणेश बनगर,मुंबई युवक सचिव सोहम पानसरे, जावेद शेख,पदाधिकारी उपस्थित होते..
NCPSpeaks_Official Ajit Pawar Sunil Tatkare Chhagan Bhujbal

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-दक्षिण मुंबई जिल्हा व श्री विघ्नहर प्रतिष्ठान आयोजित दहीकाला उत्सव २०२४ निमित्त (एल.टी. मार्...
28/08/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-दक्षिण मुंबई जिल्हा व श्री विघ्नहर प्रतिष्ठान आयोजित दहीकाला उत्सव २०२४ निमित्त (एल.टी. मार्ग) पोलिस स्टेशन व (स.का.पाटील) ट्रॅफिक पोलिस स्टेशन यांनी विश्वास सहकार्य केल्या बदल खूप आभारी व धन्यवाद.
NCPSpeaks_Official

महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री Chhagan Bhujbal साहेब यांना भेटून श्री विघ्नहर प्रतिष्ठान आयोजित दहीकाला उत्स...
21/08/2024

महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री Chhagan Bhujbal साहेब यांना भेटून श्री विघ्नहर प्रतिष्ठान आयोजित दहीकाला उत्सव निमित्त आमंत्रण दिले.

NCPSpeaks_Official

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,खूप खूप गोड आहे…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
18/08/2024

कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, स्व.आर.आर. आबा पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
16/08/2024

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, स्व.आर.आर. आबा पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

Address

Mumbai
400004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ncpdadasouthmumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share