अमित ठाकरे - पर्व

अमित ठाकरे - पर्व हे अमित साहेब ठाकरे यांचे अधिकृत पेज नसून त्याच्या एक चाहत्याच अमित साहेबांच्या प्रेमासाठी बनवलेला पेज आहे. याची नोद घ्यावी.
(2)

28/08/2026

कामगारांसाठी सदैव तत्पर..!
Gajanan Narayan Rane Gajanan Narayan Rane

01/08/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना २० वा वर्धापनदिन सोहळा..!

01/08/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना २० वा वर्धापनदिन सोहळा..!

25/07/2026

युवा शक्ती 🚩

24/07/2026

"देश पेटून उठलाय तुम्हा तरुणाईमुळे"- अमित ठाकरे

24/07/2026

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित NEET परीक्षेतील गोंधळाविरोधात सुरू असलेल्या न्याय आंदोलनाला सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सातत्याने विद्यार्थ्यांच्या बाजूने ठामपणे आवाज उठवत आहेत.

याच विषयावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत.

23/07/2026

बघतो काय....लाव झेंडा मनसेचा 🚩

kineco exel composites india private limited, बांदा, सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने तर्फे द्वार सभा...

Address

Dadar
Mumbai
DADAR

Alerts

Be the first to know and let us send you an email when अमित ठाकरे - पर्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share