CPI Maharashtra

CPI Maharashtra भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य कौन्सिलचे अधिकृत फेसबुक पेज सामाजिक व आर्थिक परिवर्तन करण्यासाठी कार्यरत असलेला श्रमिक जनतेचा पक्ष

जगातील कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या शोषणाविरुद्ध लढणारा, अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्ता माल्कम एक्स यांना जयंतीदिनी विनम्र...
19/05/2026

जगातील कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या शोषणाविरुद्ध लढणारा, अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्ता माल्कम एक्स यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

[Malcom X, Racism, America, Human Rights, Struggle]

वसाहतवादविरोधी चळवळीचे प्रमुख प्रवर्तक, २० व्या शतकातील सर्वात प्रभावशाली कम्युनिस्ट नेत्यांपैकी एक, व्हिएतनामी क्रांतिक...
19/05/2026

वसाहतवादविरोधी चळवळीचे प्रमुख प्रवर्तक, २० व्या शतकातील सर्वात प्रभावशाली कम्युनिस्ट नेत्यांपैकी एक, व्हिएतनामी क्रांतिकारी नेता कॉम्रेड हो ची मिन्ह यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! लाल सलाम !!

भाकपचे माजी आमदार शहीद कॉम्रेड कृष्ण देसाई यांच्या पत्नी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या कॉम्रे...
18/05/2026

भाकपचे माजी आमदार शहीद कॉम्रेड कृष्ण देसाई यांच्या पत्नी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या कॉम्रेड सरोजिनी कृष्णा देसाई यांना अखेरचा लाल सलाम! भावपूर्ण आदरांजली!!

#आदरांजली

बेरोजगार तरुणांची तुलना “झुरळांशी” करणारी भाषा देशाच्या सरन्यायाधीशांना अजिबात शोभणारी नाही. लाखो तरुण बेरोजगारी, असुरक्...
16/05/2026

बेरोजगार तरुणांची तुलना “झुरळांशी” करणारी भाषा देशाच्या सरन्यायाधीशांना अजिबात शोभणारी नाही. लाखो तरुण बेरोजगारी, असुरक्षितता, महागाई आणि आर्थिक संकटाचा सामना करत असताना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे. कोणीही हौसेखातर बेरोजगार राहत नाही; शिक्षणाचं व्यापारीकरण, रोजगार निर्मितीतील अपयश, सरकारी उद्योगांचे खाजगीकरण आणि जनविरोधी आर्थिक धोरणांमुळे तरुणांवर ही परिस्थिती ओढवली आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पदाचा मान, संवेदनशीलता आणि घटनात्मक जबाबदारी जपत सार्वजनिक वक्तव्य करणं अपेक्षित आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष या असंवेदनशील वक्तव्याचा तीव्र निषेध करतो.

लोकशाहीर वामनदादा कर्डक ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
15/05/2026

लोकशाहीर वामनदादा कर्डक ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, अचलपूरचे माजी आमदार, अमरावतीचे माजी खासदार, लोकनेते, कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज, कापुस एकाध...
14/05/2026

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, अचलपूरचे माजी आमदार, अमरावतीचे माजी खासदार, लोकनेते, कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज, कापुस एकाधिकार, रोजगार हमी सारख्या योजनेकरिता संघर्ष करणारे जननेते कॉम्रेड सुदामकाका देशमुख यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन व क्रांतिकारी लाल सलाम.

#सुदाम_काका_देशमुख Deshmukh

समाजाची ढोंगी नैतिकता, फाळणीचे रक्तरंजित वास्तव आणि अशा अनेक विषयांना आपल्या लेखणीतून उघडं पाडणारे महान कथाकार सआदत हसन ...
11/05/2026

समाजाची ढोंगी नैतिकता, फाळणीचे रक्तरंजित वास्तव आणि अशा अनेक विषयांना आपल्या लेखणीतून उघडं पाडणारे महान कथाकार सआदत हसन मंटो यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
माणसाला जात, धर्म, सीमा आणि सत्तेपलीकडे पाहणाऱ्या त्या बंडखोर लेखकाला लाल सलाम!!

Address

Raj Bhuvan, 314, SVP Road, Girgaon
Mumbai
400004

Alerts

Be the first to know and let us send you an email when CPI Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to CPI Maharashtra:

Share