Shivsenamum176-उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • Home
  • India
  • Mumbai
  • Shivsenamum176-उद्धव बाळासाहेब ठाकरे

Shivsenamum176-उद्धव बाळासाहेब ठाकरे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsenamum176-उद्धव बाळासाहेब ठाकरे, Political organisation, Jay Shankar yadnik Marg Sion Koliwada, Mumbai.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
शाखा क्र १७६
विधानसभा संघटक:- श्री गजानन पद्माकर पाटील
शाखाप्रमुख :- श्री प्रशांत जाधव
डी जी शाखा समन्व्यक :- श्री किशोर गजानन पाटील

26/12/2025
**विकास कामांचा शुभारंभ*सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पद्माकर पाटील यांच्या प्रयत्नांनी, शिवसेना शाखाप्रमुख श्...
24/11/2025

**विकास कामांचा शुभारंभ*
सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पद्माकर पाटील यांच्या प्रयत्नांनी, शिवसेना शाखाप्रमुख श्री प्रशांत जाधव, युवासेना युवती विभाग समन्व्यक कु. हर्षदा गजानन पाटील यांच्या सहकार्याने प्रभाग क्र १७६ मधील एकता रहिवाशी संघ,अल्मेडा कंपाउंड,प्रतीक्षा नगर येथील स्वराज्य मित्र मंडळ, साई बाबा मंदिराचे शेड च्या दुरुस्ती करणाचे चे काम शिवसेना नेते, माजी,मंत्री माननीय आमदार अनिल परब साहेब यांच्या निधीतून करण्यात येत आहे या कामाचा शुभारंभ येथील स्थानिक रहिवाशी यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित महिला विभाग संघटिका श्रीमती पद्मावती ताई शिंदे,सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पद्माकर पाटील,महिला उपविभाग समन्व्यक श्रीमती नयन जाधव शाखाप्रमुख श्री प्रशांत जाधव,महिला शाखा संघटिका श्रीमती कल्पना खणकर, युवती विभाग समन्व्यक कु हर्षदा गजानन पाटील,आरोग्य सेने चे श्री विलास कदम,श्री अरुण बाबर, युवासेना शाखाधिकारी कु शुभम जाधव आणि सर्व उपशाखा प्रमुख,गटप्रमुख व स्थानिक रहिवाशी.

**विकास कामांचा शुभारंभ*सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पद्माकर पाटील यांच्या प्रयत्नांनी, शिवसेना शाखाप्रमुख श्...
24/11/2025

**विकास कामांचा शुभारंभ*
सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पद्माकर पाटील यांच्या प्रयत्नांनी, शिवसेना शाखाप्रमुख श्री प्रशांत जाधव, युवासेना युवती विभाग समन्व्यक कु. हर्षदा गजानन पाटील यांच्या सहकार्याने प्रभाग क्र १७६ मधील महानगर पालिका वसाहत लीलाबाई कसबे मार्ग इमारत क्र सी २ / सी ५ येथील तक्ष शिला बुद्ध विहाराच्या शेडच्या दुरुस्ती करणाचे चे काम शिवसेना नेते, माजी,मंत्री माननीय आमदार अनिल परब साहेब यांच्या निधीतून करण्यात येत आहे या कामाचा शुभारंभ येथील स्थानिक रहिवाशी यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित महिला विभाग संघटिका श्रीमती पद्मावती ताई शिंदे,सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पद्माकर पाटील, शाखाप्रमुख श्री प्रशांत जाधव,महिला शाखा संघटिका श्रीमती कल्पना खणकर, युवती विभाग समन्व्यक कु हर्षदा गजानन पाटील,आरोग्य सेने चे श्री विलास कदम,श्री अरुण बाबर, युवासेना शाखाधिकारी कु शुभम जाधव आणि सर्व उपशाखा प्रमुख,गटप्रमुख व स्थानिक रहिवाशी.

**विकास कामांचा शुभारंभ*सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पद्माकर पाटील यांच्या प्रयत्नांनी, शिवसेना शाखाप्रमुख श्...
22/11/2025

**विकास कामांचा शुभारंभ*
सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पद्माकर पाटील यांच्या प्रयत्नांनी, शिवसेना शाखाप्रमुख श्री प्रशांत जाधव, युवासेना युवती विभाग समन्व्यक कु. हर्षदा गजानन पाटील यांच्या सहकार्याने प्रभाग क्र १७६ मधील महानगर पालिका वसाहत लीलाबाई कसबे मार्ग इमारत क्र बी २ / बी ३ इमारतीच्या पटांगणाचे सिमेंट काँक्रेटकरण चे काम शिवसेना नेते, माजी,मंत्री माननीय आमदार अनिल परब साहेब यांच्या निधीतून करण्यात येत आहे या कामाचा शुभारंभ आज येथील स्थानिक रहिवाशी यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित
सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पद्माकर पाटील, शाखाप्रमुख श्री प्रशांत जाधव,महिला शाखा संघटिका श्रीमती कल्पना खणकर, युवासेना विभाग अधिकारी कु ऋषी नेलगे, युवती विभाग समन्व्यक कु हर्षदा गजानन पाटील,आरोग्य सेने चे श्री विलास कदम, आणि सर्व उपशाखा प्रमुख,गटप्रमुख व स्थानिक रहिवाशी.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शाखा क्र १७६ मधील सर्व महिला पुरुष उपशाखा प्रमुख, गटप्रमुख यांना शिवसेना नेते, सचिव,खास...
21/10/2025

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शाखा क्र १७६ मधील सर्व महिला पुरुष उपशाखा प्रमुख, गटप्रमुख यांना शिवसेना नेते, सचिव,खासदार श्री अनिल देसाई साहेब यांच्यामार्फत दिवाळी निम्मित भेट वस्तू चे वाटप करण्यात आले. प्रसंगी उपस्थित सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पाटील, शाखाप्रमुख श्री प्रशांत जाधव, महिला शाखा संघटिका श्रीमती कल्पना खणकर व सर्व महिला पुरुष उपशाखा प्रमुख व गटप्रमुख.

03/09/2025

जय शंकर यादनिक मार्ग, सरदार नगर क्र १, सायन कोळीवाडा मुंबई २२ येथील रस्त्यावर डांबरी करणाचे काम चालू असताना स्थानिक रहिवाशी यांच्या तक्रारी नुसार कंत्राटदार हा डांबर वापरण्या्ऐवजी ऑइल वापरत असल्याचे निदर्शनास आले व करत असलेले काम हे एका पावसात खराब होऊ शकते.
कंत्राट दाराला जाब विचारला असता कंत्राट दार हा तेथून पळून गेला.

विकास कामाला विरोध नसून काम करत असताना ते योग्य रीतीने करणे आवश्यक आहे.

सदर रस्ता हा गेल्या पाच वर्षात अनेकवेळा बनविण्यात आलेला आहे पण रस्त्यात खड्डा कि खड्ड्याचा रस्ता.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा.श्री आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सायन कोळीवाडा विधानस...
18/06/2025

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा.श्री आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सायन कोळीवाडा विधानसभा संघटक श्री गजानन पद्माकर पाटील व शिवसेना शाखा क्रमांक १७६ आयोजित १० वी/१२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक १५/०६/२५ रोजी आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास विभागप्रमुख मा.श्री प्रमोद शिंदे साहेब, विधानसभा प्रमुख श्री गोपाल शेलार साहेब, महिला विधानसभा संघटिका श्रीमती प्रणिता वाघधरे ताई, विधानसभा निरीक्षक शिवाजी गावडे साहेब, विधानसभा सह संघटक प्रशांत भिसे साहेब, युवा सेना विभाग अधिकारी श्री ऋषी नळगे साहेब,
प्रमुख उपस्थित माजी शिक्षण अधिकारी श्री चराटे सर
, महिला विधानसभा समन्व्यक श्रीमती प्रितम निंबाळकर, उपविभाग प्रमुख सौ विद्या केणी, शाखा संघटिका सौ जना नेलगे, सौ रामाने तसेच स्थानिक शाखाप्रमुख श्री प्रशांत जाधव पन्हळेकर,महिला शाखा संघटक,श्रीमती कल्पना खणकर,कु. हर्षदा गजानन पाटील युवती विधानसभा समन्वयक,श्री किशोर गजानन पाटील डीजी शाखा समन्वयक/ उपशाखाप्रमुख,कु.शुभम प्रशांत जाधव
युवा शाखा अधिकारी व सर्व महिला पुरुष उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, विद्यार्थी आणि पालक

Address

Jay Shankar Yadnik Marg Sion Koliwada
Mumbai
400037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsenamum176-उद्धव बाळासाहेब ठाकरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share