NCP Mumbai

NCP Mumbai Official page of Mumbai Regional Nationalist Congress Party - Mumbai NCP

हे स्थळ माझ्यासाठी ऊर्जास्रोत आहे.. जनसेवेसाठी तत्पर राहण्याची प्रेरणा देणारे हे ठिकाण आहे..!कृतज्ञतापूर्वक अभिवादन!📍विद...
12/04/2026

हे स्थळ माझ्यासाठी ऊर्जास्रोत आहे.. जनसेवेसाठी तत्पर राहण्याची प्रेरणा देणारे हे ठिकाण आहे..!

कृतज्ञतापूर्वक अभिवादन!

📍विद्या प्रतिष्ठान, बारामती



४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय साहेबांची सून आणि ६ वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या आदरणी...
12/04/2026

४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय साहेबांची सून आणि ६ वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय अजितदादांची पत्नी असलेल्या सुनेत्रावहिनी पवार या प्रचंड मताधिक्याने बारामती पोटनिवडणुकीत विजयी होणार यात शंका च नाही……..

#बारामती_पवारांचीच
Sunetra Ajit Pawar

अजितदादांची सावली मा.श्रीम.सुनेत्रावहिनी अजित पवार……..
12/04/2026

अजितदादांची सावली
मा.श्रीम.सुनेत्रावहिनी अजित पवार……..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत श्री. पार्थदादा पवार यांना राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिन...
27/02/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत श्री. पार्थदादा पवार यांना राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

Parth Ajit Pawar

महाराष्ट्रासह देशाच्या सहकार, कृषी, शिक्षण, क्रीडा, जलसंपदा, अर्थ, पायाभूत सुविधा, विज्ञान व तंत्रज्ञान आणि उद्योग अशा त...
12/12/2025

महाराष्ट्रासह देशाच्या सहकार, कृषी, शिक्षण, क्रीडा, जलसंपदा, अर्थ, पायाभूत सुविधा, विज्ञान व तंत्रज्ञान आणि उद्योग अशा तमाम क्षेत्रांत सह्याद्रीएवढे उदंड योगदान देत, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे उन्नत व शाश्वत महाराष्ट्राचे स्वप्न सत्यात आणणारे, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण, आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!

⏰ *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* ⏰          *विक्रोळी तालुका**बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025*मुंबई महानगरपालिकेची न...
25/11/2025

⏰ *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* ⏰
*विक्रोळी तालुका*
*बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025*
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झपाट्याने जवळ येत असताना, पक्षाच्या सेवेसाठी पुढे येणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह आज अभूतपूर्व स्वरूपात उफाळून आला आहे.
अशी ऐतिहासिक वेळ असताना, खालील मान्यवरांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपले अर्ज सादर केले आहेत ही घोषणा करताना मला अपार अभिमान आणि आनंद होत आहे.

आपला,
सोहन सहदेवन
अध्यक्ष
विक्रोळी विधानसभा








Address

A/5, Nationalist Congress Party, Madam Cama Road, Opposite Mantralaya, Mumbai , Mumbai, India
Mumbai
400032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share