Social Justice & Special Assistance Maharashtra Government

  • Home
  • India
  • Mumbai
  • Social Justice & Special Assistance Maharashtra Government

Social Justice & Special Assistance Maharashtra Government सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य

आषाढी वारी २०२६ निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या व्यसनमुक्ती जनजागृती मोहिमेला वारकर...
25/07/2026

आषाढी वारी २०२६ निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या व्यसनमुक्ती जनजागृती मोहिमेला वारकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भक्तीच्या या वारीतून सामाजिक परिवर्तनाचा संदेश अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
चला, व्यसनमुक्त समाज घडविण्यास हातभार लावूया.

#व्यसनमुक्ती #व्यसनमुक्त_जीवन #व्यसनमुक्त_समाज #निरोगी_समाज #सामाजिकन्याय #आषाढीवारी२०२६ #महाराष्ट्रशासन

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

आषाढी वारीतून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्पव्यक्ती, कुटुंब, समाज आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच व्यसनमुक्त स...
24/07/2026

आषाढी वारीतून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प
व्यक्ती, कुटुंब, समाज आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच व्यसनमुक्त समाज घडेल.
आषाढी वारी हा सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी संदेश देणारा उत्सव आहे.

#व्यसनमुक्ती #व्यसनमुक्त_जीवन #व्यसनमुक्त_समाज #निरोगी_समाज #सामाजिकन्याय #आषाढीवारी२०२६ #महाराष्ट्रशासन

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

ज्येष्ठांचा सन्मान – समाजाची ओळखआषाढी वारी २०२६ निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चित्ररथ रोड पथनाट्याद्...
24/07/2026

ज्येष्ठांचा सन्मान – समाजाची ओळख
आषाढी वारी २०२६ निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चित्ररथ रोड पथनाट्याद्वारे वारकरी व नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणकारी योजना आणि कायदेशीर हक्कांविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली.
ज्येष्ठांचा सन्मान करूया... सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि आनंदी महाराष्ट्र घडवूया.

#ज्येष्ठनागरिक #ज्येष्ठांचा_सन्मान #सामाजिकन्याय #आषाढीवारी२०२६ #महाराष्ट्रशासन

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

ज्येष्ठांच्या न्यायासाठी सुलभ प्रक्रियाआषाढी वारी २०२६ निमित्त वारकरी व नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत अर्ज ९० ...
24/07/2026

ज्येष्ठांच्या न्यायासाठी सुलभ प्रक्रिया
आषाढी वारी २०२६ निमित्त वारकरी व नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत अर्ज ९० दिवसांत निकाली काढण्याची तरतूद आणि निर्वाह भत्त्याविषयी माहिती देण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्ण जीवनासाठी शासन कटिबद्ध आहे.

#ज्येष्ठनागरिक #ज्येष्ठांचा_सन्मान #सामाजिकन्याय #आषाढीवारी२०२६ #महाराष्ट्रशासन

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

24/07/2026

ज्येष्ठांच्या न्यायाचा संदेश
ज्येष्ठांच्या हक्कांचे संरक्षण

#ज्येष्ठनागरिक #ज्येष्ठांचा_सन्मान #सामाजिकन्याय #आषाढीवारी२०२६ #महाराष्ट्रशासन

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

24/07/2026

ज्येष्ठांच्या सेवेसाठी
शासनाच्या योजनांची माहिती

#ज्येष्ठनागरिक #ज्येष्ठांचा_सन्मान #सामाजिकन्याय #आषाढीवारी२०२६ #महाराष्ट्रशासन

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

24/07/2026

सामाजिक परिवर्तनाकरिता व्यसनमुक्त समाजाचा संकल्प करुया

#व्यसनमुक्ती #व्यसनमुक्त_जीवन #व्यसनमुक्त_समाज #निरोगी_समाज #सामाजिकन्याय #आषाढीवारी२०२६ #महाराष्ट्रशासन

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

24/07/2026

व्यसनमुक्तीचा विचार
निरोगी समाजाच्या दिशेने वाटचाल

#व्यसनमुक्ती #व्यसनमुक्त_जीवन #व्यसनमुक्त_समाज #निरोगी_समाज #सामाजिकन्याय #आषाढीवारी२०२६ #महाराष्ट्रशासन

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Sanjay Shirsat - संजय शिरसाट Madhuri Misal

Address

1st Floor , Annex Building, Mantraylay
Mumbai
400032

Alerts

Be the first to know and let us send you an email when Social Justice & Special Assistance Maharashtra Government posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share