Yuvak mitra mandal - मुलुंडचा विघ्नहर्ता

  • Home
  • India
  • Mumbai
  • Yuvak mitra mandal - मुलुंडचा विघ्नहर्ता

Yuvak mitra mandal - मुलुंडचा विघ्नहर्ता YUVAK MITRA MANDAL,
AGRA ROAD,
MULUND COLONY,
MULUND WEST,
NEAR AASTHA HOSPITAL MUMBAI 400082

06/09/2026
जय श्री कृष्ण 🙏 Yuvak mitra mandal - मुलुंडचा विघ्नहर्ता
04/09/2026

जय श्री कृष्ण 🙏

Yuvak mitra mandal - मुलुंडचा विघ्नहर्ता

सुंदर रूप, मनमोहक साज… आले आमचे विघ्नहर्ता महाराज! 🙏✨Yuvak mitra mandal - मुलुंडचा विघ्नहर्ता
03/09/2026

सुंदर रूप, मनमोहक साज… आले आमचे विघ्नहर्ता महाराज! 🙏


Yuvak mitra mandal - मुलुंडचा विघ्नहर्ता

01/09/2026

माझा मुलुंडचा विघ्नहर्ता 🌺

Yuvak mitra mandal - मुलुंडचा विघ्नहर्ता

30/08/2026
🚩 मुलुंडचा विघ्नहर्ता — भव्य आगमन सोहळा २०२६ 🚩🙏 अथक मेहनत, एकजूट आणि भक्तीचा विजय! 🙏ढोल-ताशांचा निनाद, भगव्याची शान आणि ...
30/08/2026

🚩 मुलुंडचा विघ्नहर्ता — भव्य आगमन सोहळा २०२६ 🚩

🙏 अथक मेहनत, एकजूट आणि भक्तीचा विजय! 🙏

ढोल-ताशांचा निनाद, भगव्याची शान आणि हजारो गणेशभक्तांच्या उत्साहात मुलुंडचा विघ्नहर्त्याचा भव्य आगमन सोहळा २०२६ दिमाखात आणि उत्साहात पार पडला! 🥁🚩🐘

या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहून आपला उत्साह आणि प्रेम दाखवणाऱ्या सर्व मुलुंडकर, गणेशभक्त, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार! ❤️

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीच नाही, तर अविस्मरणीय ठरला! ✨

🚩 गणपती बाप्पा मोरया!
🚩 मुलुंडचा विघ्नहर्ता मोरया!
🙏 पुढच्या वर्षी आणखी मोठ्या जल्लोषात भेटूया! 🔥

सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत!🇮🇳 🇮🇳
26/01/2026

सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा.

जय हिंद, जय भारत!🇮🇳

🇮🇳

Address

AGRA Road
Mumbai
400082

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvak mitra mandal - मुलुंडचा विघ्नहर्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yuvak mitra mandal - मुलुंडचा विघ्नहर्ता:

Shortcuts

Share