BJP Maharashtra

Directions Website

BJP Maharashtra Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

India's National political Party,BJP Maharashtra

09/10/2026

आपली नेमकी भूमिका काय हे न कळलेला नेता म्हणजे राहुल गांधी! ज्यांच्या जीवावर आपली राजकीय पोळी भाजायला पाहतोय त्यांच्याच पोटावर बसतोय!

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबई येथील ‘वसंत स्मृती’ कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत सुरू असलेल्य...
09/10/2026

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबई येथील ‘वसंत स्मृती’ कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत सुरू असलेल्या अभियानाची वाटचालीचा सविस्तर आढावा घेण्यात आला, तसेच आगामी काळातील संघनात्मक कार्यक्रम व नियोजनावर सखोल चर्चा झाली.

या प्रसंगी राष्ट्रीय सह संघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाशजी, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी आदरणीय बैजयंत जय पांडा जी, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, दिल्लीचे प्रभारी डॉ. विनय सहस्रबुद्धे जी, प्रदेश संघटन मंत्री अजय जामवाल जी, प्रदेश सह संघटन मंत्री सतीश धोंड जी, सह प्रभारी सदानंद तनावडे जी, सह प्रभारी अमित मालवीय जी, राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. भारतीताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रदेश सरचिटणीस व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

09/10/2026

LIVE | Press Conference | मा. नवनाथ बन (मुख्य प्रवक्ता) - 09 ऑक्टोबर 2026 - मुंबई

09/10/2026

कॉंग्रेसचा हा दुटप्पीपणा जनता पाहत आहे.

09/10/2026

25 years. One mission. A stronger India

आत्ता पर्यंत तुमच्या लक्षात आले असेच ही सगळी धडपड शहजाद्याच्या लॉन्चिंगची आहे!
08/10/2026

आत्ता पर्यंत तुमच्या लक्षात आले असेच ही सगळी धडपड शहजाद्याच्या लॉन्चिंगची आहे!

08/10/2026

विद्यार्थ्यांच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजू पाहणारी काँग्रेस देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहे! पण काँग्रेसने लक्षात ठेवावं या देशात कायद्यापेक्षा मोठा कुणीही नाही!

08/10/2026

भाजपा परिवार...! 🪷

08/10/2026

महिला विरोधी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. महिला पोलिसांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत धक्काबुक्की करणारे राहुल गांधी आणि महिला पोलिसांना कोपराने मारत आपल्या सिक्युरिटी कडून मारहाण करायला लावणारी प्रियंका गांधी ही खरी काँग्रेस आहे. स्वतःला देशाचे मालक समजणाऱ्या या लोकांना आता जनताच धडा शिकवेल!

08/10/2026

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.

नाना पाटेकर यांचे संपूर्ण जीवन तिरंग्याचा मान, अभिमान आणि गौरव यासाठी समर्पित राहिले. देशविरोधी शक्तींवर सातत्याने कठोर अंकुश असावा, या भूमिकेचे ते खंबीर समर्थक होते.

कला, समाजसेवा आणि राष्ट्रभक्ती या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी उमटवलेला ठसा अविस्मरणीय आहे.

Narendra Modi

Address

BJP Maharashtra Headquarters, Nariman Point
Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share