Tahaves Musa Shaikh

Tahaves Musa Shaikh Vice President, BJYM Mumbai, BJP
8879488845

It was a pleasure meeting the renowned trade union leader Shri Abhijit Rane Ji, Founder & General Secretary of Dhadak Ka...
14/08/2026

It was a pleasure meeting the renowned trade union leader Shri Abhijit Rane Ji, Founder & General Secretary of Dhadak Kamgar Union and Mumbai President of BJP Kamgar Aghadi.

Had a meaningful interaction and discussion on workers’ welfare, their rights, and the importance of strengthening the voice of working-class citizens.

Grateful for the warm interaction and valuable insights. 🙏🇮🇳



Abhijeet Rane ji
Samvedanafoundationofficial
Ashish Pandey ji

Heartiest Birthday wishes to the Hon’ble Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis Ji. Wishing you good heal...
21/07/2026

Heartiest Birthday wishes to the Hon’ble Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis Ji. Wishing you good health, happiness, and continued success as you lead Maharashtra towards greater progress and prosperity. May you continue to inspire with your dedicated leadership. Happy Birthday, Sir! 🎉🎂

महाराष्ट्र राज्याचे माननीय कॅबिनेट मंत्री, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि आमद...
14/07/2026

महाराष्ट्र राज्याचे माननीय कॅबिनेट मंत्री, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि आमदार अॅड. आशिष शेलार जी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी वांद्रे आणि मुंबईशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार ji
BJP Mumbai
BJYM Mumbai

आज भाजपा मुंबई अध्यक्ष मा.श्री. अमित साटम जी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या मासिक संघटन बैठक...
14/07/2026

आज भाजपा मुंबई अध्यक्ष मा.श्री. अमित साटम जी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या मासिक संघटन बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

बैठकीत आगामी संघटनात्मक उपक्रम, पक्षाची भावी कार्ययोजना, जनसंपर्क अभियान, विविध कार्यक्रमांचे नियोजन तसेच संघटन अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रहित आणि जनसेवेच्या ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Nitin Nabin Shivprakash Devendra Fadnavis Ravindra Chavan Ameet Satam Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Tejasvi Surya BJP Maharashtra BJP Mumbai BJYM BJYM Mumbai



Deepak Singh ji
BJYM Mumbai

31/05/2026

भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम जी व मुंबई उपनगर पालकमंत्री श्री आशिष शेलार जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष श्री दीपक सिंह जी यांच्या नेतृत्वाखाली, दिनांक ३१ मे २०२६ रोजी, 'मन की बात, जेन झी के साथ' हा कार्यक्रम उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यात आयोजित करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा दप्तर देऊन सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम जी व मुंबई उपनगर पालकमंत्री श्री आशिष शेलार जी यांच्या मार्गदर्शनाखाली ...
31/05/2026

भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम जी व मुंबई उपनगर पालकमंत्री श्री आशिष शेलार जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष श्री दीपक सिंह जी यांच्या नेतृत्वाखाली, दिनांक ३१ मे २०२६ रोजी, 'मन की बात, जेन झी के साथ' हा कार्यक्रम उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यात आयोजित करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा दप्तर देऊन सत्कार करण्यात आला.

BJYM Mumbai
Ameet Satam ji
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार ji
Deepak Singh ji

Thank you for gracing the event with your presence sir Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार sir
01/05/2026

Thank you for gracing the event with your presence sir
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार sir

आज दिनांक १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त, नृतनाट्य प्रोडक्शनतर्फे 'महाराष्ट्रोत्सव' हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. म...
01/05/2026

आज दिनांक १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त, नृतनाट्य प्रोडक्शनतर्फे 'महाराष्ट्रोत्सव' हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री आशिष शेलार जी यांच्यासोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. महाराष्ट्रोत्सव हा एक युवा-चालित सांस्कृतिक उपक्रम असून, नृत्य, नाट्य आणि संगीत यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची भाषा, परंपरा आणि ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. यावर्षी "मराठी भाषा वाचवा... तरच महाराष्ट्र वाचेल" हा प्रभावी संदेश त्यांनी मांडला.
BJP Mumbai
BJYM Mumbai
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार sir

आज दिनांक १ मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त, तीव्र उष्णतेत काम करत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या समस्त कर्मचाऱ्यांस...
01/05/2026

आज दिनांक १ मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त, तीव्र उष्णतेत काम करत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या समस्त कर्मचाऱ्यांसाठी गुलाब, स्नैक बॉक्स वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

ाराष्ट्र #गर्जा_महाराष्ट्र_माझा

BJP Mumbai
BJYM Mumbai
Deepak Singh ji

Address

Bandra
Mumbai
400050

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tahaves Musa Shaikh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Tahaves Musa Shaikh:

Shortcuts

Share