31/05/2026
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त उत्तर मुंबई धनगर समाज समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला.
या प्रसंगी सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Piyush Goyal BJP Maharashtra Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Mumbai Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam