BJYM Mumbai

BJYM Mumbai Bharatiya Janata Yuva Morcha is the youth wing of Bharatiya Janata party. Official Handle of BJYM MUM
President - Deepak Singh

Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) was formed in 1978. Its first national president was Shri Kalraj Mishra. After reorganization of Bharatiya Jan Sangh in the form of BJP, BJYM is working as its youth wing. BJYM has organizational structure similar to that of BJP. Many prominent leaders such as Shri Rajnath Singh, Late Shri Pramod Mahajan and Shri Shivraj Singh Chauhan served as national presidents of BJYM in the past. BJYM believes in all core ideologies of the BJP.

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न स्व. प्रणव मुखर्जी जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे राष्ट्रसेवेतील ...
31/08/2026

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न स्व. प्रणव मुखर्जी जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

त्यांचे राष्ट्रसेवेतील योगदान सदैव स्मरणात राहील.

28/08/2026

उबाठाच्या सेटिंगचा खेळ बंद, देवाभाऊंच्या कारवाईचा घणाघात..!

Devendra Fadnavis
Ameet Satam

संस्कृतम् केवलं भाषा नव्हे, तर भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आत्मा आहे.विश्व संस्कृत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!  #संस्कृत_...
28/08/2026

संस्कृतम् केवलं भाषा नव्हे, तर भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आत्मा आहे.
विश्व संस्कृत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#संस्कृत_दिवस #संस्कृत

प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या अतूट बंधाचा उत्सव साजरा करूया! सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा! #रक्षाबंधन
28/08/2026

प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या अतूट बंधाचा उत्सव साजरा करूया!

सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा!

#रक्षाबंधन

Celebrating the spirit of togetherness, tradition and cultural richness. Wishing everyone a very Happy Onam!
26/08/2026

Celebrating the spirit of togetherness, tradition and cultural richness.

Wishing everyone a very Happy Onam!

Heartiest congratulations to our Hon'ble Leader Shri Ameet Satam Ji, BJP Mumbai President & MLA, on successfully complet...
25/08/2026

Heartiest congratulations to our Hon'ble Leader Shri Ameet Satam Ji, BJP Mumbai President & MLA, on successfully completing one year of exemplary leadership!

Your vision, dedication and tireless efforts towards the progress of Mumbai continue to inspire every karyakarta. Under your dynamic leadership, the BJP Mumbai organisation is reaching new heights of strength, service and success.

Wishing you many more years of impactful leadership and service to Mumbai! 🚩

23/08/2026

... आणि राहुल म्हणजे पप्पू!!

काल पुन्हा सिद्ध झालं 😂😂

भुलेश्वर येथे ‘भुलेश्वरचा राजा’ गणपतीच्या आगमनादरम्यान प्राण गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श...
22/08/2026

भुलेश्वर येथे ‘भुलेश्वरचा राजा’ गणपतीच्या आगमनादरम्यान प्राण गमावलेल्या निष्पाप गणेशभक्तांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही खंबीरपणे सहभागी आहोत. श्री गणराय त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

॥ ॐ शांती ॥

22/08/2026

कशासाठी आलोय माहित नाही..
का तेही माहीत नाही...
फक्त कॉलेज ने पाठवलं आहे...

बाकी भारती विद्यापीठ कुणाचे ?

भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार श्री. Ameet Satam जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री Deepak Singh जी य...
22/08/2026

भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार श्री. Ameet Satam जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री Deepak Singh जी यांच्या वतीने काल वसंत स्मृती, भाजपा मुंबई कार्यालय येथे भाजयुमो मुंबई पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, महामंत्री यांची संघटनात्मक बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये आगामी संघटनात्मक विषय, युवा वर्गाशी संबंधित विविध उपक्रम व कार्यक्रम, तसेच पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Address

Vasant Smruti BJP MUMBAI
Mumbai
400014

Telephone

+919967566661

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share