27/09/2025
#भारतीय_जनता_पार्टी
मागाठाणे विधानसभा
#प्रभाग_क्रमांक_25
#काम_हिच___आपली_ओळख 🪷
नमस्कार,
#दि.17/09/2025 .. #पंतप्रधान_श्री_नरेंद्र_मोदीजी यांच्या #अमृतमहोत्सवी_वाढदिवसानिमित्त..
#रक्तदान_शिबीर आयोजित करण्यात आले ..
जिवनदान देणार्य ह्या रक्तदान शिबीरास रहिवाशांनी #उत्स्फूर्त #प्रतिसाद दिला..व #मोदींजींना_शुभेच्छा देत वाढदिवसाच्या #संकल्पनेत_योगदान दिले .
त्याचे काही क्षण.
आपला नम्र,
िवारी)
( वॉर्ड अध्यक्ष )