Shivsena UBT - Northwest Mumbai

Shivsena UBT - Northwest Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - उत्तर पश्चिम मुंबई

06/09/2026

दही हंडी - २०२६

22/08/2026

मंगळागौर सोहळा - अंधेरी पूर्व - २९ ऑगस्ट २०२६

26/07/2026

शाखा क्र. ७९ आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास व चाळ कमिटीन्ना एल इ डी लाईट्स वाटप कार्यक्रमास शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर यांनज उपस्थित राहून स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले.
तसेच, आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित संगीत संध्येचा आनंद घेतला.
या प्रसंगी विभाग क्र ३ च्या विभाग संघटिका सौ शालिनीताई सावंत, विधानसभा संघटक नगरसेवक प्रमोद सावंत जी व नगरसेविका मानसी जुवाटकर जी उपास्थित होते

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
25/07/2026

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

JOIN US!
24/07/2026

JOIN US!

मॉडेल टाऊन रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन व स्वप्नाक्षय मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र दिन व कामगार दिन कार्यक...
05/05/2026

मॉडेल टाऊन रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन व स्वप्नाक्षय मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र दिन व कामगार दिन कार्यक्रमास शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या |

शाखा क्र. ६० आयोजित महिला दिनानिमित्त कार्यक्रमास शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर यांनी पत्नीसह भ...
10/03/2026

शाखा क्र. ६० आयोजित महिला दिनानिमित्त कार्यक्रमास शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर यांनी पत्नीसह भेट दिली.

यावेळी वर्सोवा विधानसभेचे आमदार हारून खान जी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

08/03/2026

शिवजयंती शाखा ६७ 🚩

Address

Northwest Mumbai
Mumbai
400058

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena UBT - Northwest Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share