Dolly Kauntey Dedhia-Deshpande

Dolly Kauntey Dedhia-Deshpande Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dolly Kauntey Dedhia-Deshpande, Social service, Vile Parle, Mumbai.

निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देणाऱ्या नाग पंचमीच्या पवित्र सणानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्...
17/08/2026

निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देणाऱ्या नाग पंचमीच्या पवित्र सणानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा!

#नागपंचमी


BJP Mumbai

भारताचे माजी पंतप्रधान, भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमचे प्रेरणास्थान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना स्मृतिदिनी...
16/08/2026

भारताचे माजी पंतप्रधान, भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमचे प्रेरणास्थान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

िहारी_वाजपेयी
#स्मृतिदिन
BJP Mumbai

15/08/2026

सर्व देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳

जय हिंद!!
वंदे मातरम!!



#स्वातंत्र्य_दिन
BJP Mumbai
Devendra Fadnavis Ameet Satam Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

सर्व देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंद!!वंदे मातरम!!       #स्वातंत्र्य_दिन BJP Mumbai Dev...
15/08/2026

सर्व देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🇮🇳🇮🇳

जय हिंद!!
वंदे मातरम!!



#स्वातंत्र्य_दिन
BJP Mumbai
Devendra Fadnavis Ameet Satam Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक...
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो !

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि देशभक्तांना विनम्र अभिवादन.

आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🇮🇳🇮🇳

#स्वातंत्र्यदिन

BJP Mumbai

14/08/2026


#हरघरतिरंगा


BJP Mumbai

Ameet Satam


भारत माता की जय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
वंदे मातरम्🇮🇳🇮🇳🇮🇳

पतेती निमित्त सर्व पारसी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..हे पारसी नववर्ष आपणा सर्वांना सुख-समृद्धीचे, समाधानाचे आणि सुखाचे ज...
14/08/2026

पतेती निमित्त सर्व पारसी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..
हे पारसी नववर्ष आपणा सर्वांना सुख-समृद्धीचे, समाधानाचे आणि सुखाचे जावो!



BJP Mumbai

'मराठा' वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रतिभासंपन्न मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ,...
13/08/2026

'मराठा' वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रतिभासंपन्न मराठी साहित्यिक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ, परखड वक्ते 'आचार्य प्रल्हाद केशव अत्रे' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#आचार्य_प्रल्हाद_केशव_अत्रे #आचार्य_अत्रे
BJP Mumbai

युवाशक्ती हीच विकसित भारताची ताकद! 🇮🇳शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि स्टार्टअपच्या माध्यमातून युवा वर्ग सक्षम होतं असून देशाच...
12/08/2026

युवाशक्ती हीच विकसित भारताची ताकद! 🇮🇳
शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि स्टार्टअपच्या माध्यमातून युवा वर्ग सक्षम होतं असून देशाच्या प्रगतीला नवी दिशा देत आहे.

युवा वर्गाला आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


#युवाशक्ती

BJP Mumbai

'कर्म हाच परमेश्वर’ अशी शिकवण देणारे 'श्री संत सावता माळी महाराज' यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन... #संत_सावता_माळी  ...
11/08/2026

'कर्म हाच परमेश्वर’ अशी शिकवण देणारे 'श्री संत सावता माळी महाराज' यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन...

#संत_सावता_माळी #संत_सावतामाळी

BJP Mumbai

Address

Vile Parle
Mumbai
400057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dolly Kauntey Dedhia-Deshpande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category