Akhil Anil Chitre

Directions Contact the organization

Akhil Anil Chitre This page is to highlight political and social views of Shiv Sena-Yuva Sena and individual views of Shri Akhil Chitre for the welfare of Maharashtra
(1)

27/08/2026
27/08/2026

मुंबईच्या बोरीवलीतील एका रंगारंग कार्यक्रमाचा हा व्हिडिओ…
व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमा… आणि त्यांच्यासमोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जातंय.
कार्यक्रमाचा आयोजक कोण? तर शहा सेनेचे रंगेल सुर्वे!
हा प्रकार आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या कडवट महापुरुषांच्या विचारांना शोभणारा आहे का?
आणि अशा रंगेल कार्यक्रमाला उपस्थित राहून एकनाथ शिंदे नेमका कोणता आणि कोणाचा वारसा पुढे नेत आहेत?
महाराष्ट्राची संस्कृती, स्वाभिमान आणि अस्मिता संपविण्याचा विडाच शहा सेनेने उचलला आहे.
मुंबई-महाराष्ट्रातून थैल्या भरून-भरून दिल्लीत बसलेल्या मालकाला द्यायच्या आणि दररोज महाराष्ट्राच्या संस्कृतीला लांच्छन लागेल असं वागायचं. शहा टोळीच्या या रंगेलपणाला कोण खतपाणी घालतंय, हे महाराष्ट्र पाहतोय.

24/08/2026

मैदान ताब्यात घेण्याचा घोटाळा आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर लोकमत च्या ह्या मुलाखतीत मांडण्यात आली. Akhil Chitre

23/08/2026

आदित्यसाहेबांना निनावी बॅनर लावून प्रश्न विचारणाऱ्यांचा तिरंगा आंदोलनादरम्यान खरपूस समाचार घेत,
मैदानं आणि मुंबईची मोकळी मैदानं गिळंकृत करण्याच्या या विकाऊ दलालीच्या मानसिकतेला योग्य शब्दांत जाब विचारला. Akhil Chitre ShivSena

22/08/2026

Akhil Chitre Exclusive | मुंबईतील खेळांची मैदानं व Ashish Shelar यांच्यावरील आरोपांवर महत्वाची चर्चा.

21/08/2026

मुंबईच्या मुकळ्या मैदानाचे झोलार कोण ह्याविषयी मुक्तपीठ या यूट्यूब चॅनेलवर दिलेली संपूर्ण मुलाखत Akhil Chitre

21/08/2026

फुटबॉल मैदान ढापण्याऱ्या झोलारांचा माज आता GenZ उतरवतील !

Gen Z will now bring down the arrogance of those trying to grab a football ground!

20/08/2026

आशिष शेलार मुंबईतले भूखंड कसे ढापतात त्याचं पुराव्यासह Akhil Chitre यांची पत्रकार परिषद पहा...

Watch this evidence-backed Press Conference explaining how Ashish Shelar allegedly grabs valuable land parcels in Mumbai.

19/08/2026

Address

Bandra East
Mumbai
400051

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akhil Anil Chitre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akhil Anil Chitre:

Shortcuts

Share