23/07/2026
लढा लोकशाहीचा… साथ कायद्याची! ✊⚖️
मुंबईमध्ये आंदोलनादरम्यान सुमारे ९०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व आंदोलकांच्या न्यायासाठी चळवळीतील अनेक वकील पूर्णपणे मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी न्यायालयात उभे राहणार आहोत.
जर आंदोलनाशी संबंधित कोणालाही अटक, गुन्हा दाखल होणे, जामीन, पोलीस चौकशी किंवा इतर कोणत्याही कायदेशीर मदतीची गरज भासली, तर कोणतीही भीती न बाळगता आमच्याशी संपर्क साधा.
📞 Adv. Swapnil Jagtap
मो.: 8369412682 / 9702935239
🕒 24×7 तुमच्या सेवेत.
न्यायासाठीचा लढा आपण सर्वांनी मिळून लढूया. हा संदेश जास्तीत जास्त आंदोलकांपर्यंत पोहोचवा.
StandForJustice Constitution RightToProtest