Maharashtra Aikyavardhak Mandal

Maharashtra Aikyavardhak Mandal Maharashtra Aikyavardhak Mandal has been a people-focused platform dedicated to social, cultural, and educational development for over seven decades.

Our core values are unity in society, preservation of culture, and commitment to eco-friendly initiatives Our core values are unity in society, preservation of culture, and commitment to eco-friendly initiatives.

कला, उत्साह आणि नृत्यकौशल्याचा भव्य सोहळा!महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ (रजि.) आयोजित, टिळकनगर वसाहत अंतर्गत "नृत्य स्पर्धा ...
09/09/2026

कला, उत्साह आणि नृत्यकौशल्याचा भव्य सोहळा!

महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ (रजि.) आयोजित, टिळकनगर वसाहत अंतर्गत "नृत्य स्पर्धा २०२६"
नृत्यप्रेमी आणि युवा कलाकारांसाठी आपल्या कलागुणांना सादर करण्याची एक सुंदर संधी.

📅 सोमवार, २१ सप्टेंबर २०२६
⏰ सायं. ७ वाजता
📍 गणेश नाट्य मंदिर, इमारत क्र. ५४, टिळक नगर, चेंबूर

📝 नोंदणीची अंतिम तारीख : १८ सप्टेंबर २०२६

या रंगतदार नृत्यसोहळ्याचा एक भाग बना आणि भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क
हर्षदा लगारे: ८०५५३१८९९९
शेफाली खोत: ९२२२२९९४३६
दिपिका पराडकर: ९८२०२२६६७२
स्वप्निल सकपाळ: ९२२१०००३५५


🚩 महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ 🚩७२ व्या श्री गणेशोत्सवाचे सस्नेह निमंत्रणविधानपरिषदेचे आमदार, श्री रवींद्र फाटक यांना गणेशो...
09/09/2026

🚩 महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ 🚩
७२ व्या श्री गणेशोत्सवाचे सस्नेह निमंत्रण

विधानपरिषदेचे आमदार, श्री रवींद्र फाटक यांना गणेशोत्सवाचे सस्नेह निमंत्रण देताना मंडळाचे अध्यक्ष श्री निलेश (आप्पा) पराडकर Nilesh Paradkar

🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺

🚩 महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ 🚩७२ व्या श्री गणेशोत्सवाचे सस्नेह निमंत्रणमहाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री, माजी वैद्यकी...
09/09/2026

🚩 महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ 🚩
७२ व्या श्री गणेशोत्सवाचे सस्नेह निमंत्रण

महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. जितेंद्र आव्हाड
यांना महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाच्या श्री गणेशोत्सवाचे सस्नेह निमंत्रण देताना मंडळाचे कार्यकर्ते. Swapnil Sakpal

🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺

🚩 महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ 🚩७२ व्या श्री गणेशोत्सवाचे सस्नेह निमंत्रणबृहन्मुंबई महानगपालिकेचे माजी महापौर, श्री दत्ता द...
09/09/2026

🚩 महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ 🚩
७२ व्या श्री गणेशोत्सवाचे सस्नेह निमंत्रण

बृहन्मुंबई महानगपालिकेचे माजी महापौर, श्री दत्ता दळवी यांना गणेशोत्सवाचे सस्नेह निमंत्रण देताना मंडळाचे अध्यक्ष श्री निलेश (आप्पा) पराडकर Nilesh Paradkar

🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺

🙏🏻 श्री महागणपतीच्या आगमन सोहळ्याला लाभलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!टिळकनगरवासीयांचा उत्साह, मंडळाचे क...
07/09/2026

🙏🏻 श्री महागणपतीच्या आगमन सोहळ्याला लाभलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
टिळकनगरवासीयांचा उत्साह, मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळ, देणगीदार, ढोल पथके आणि सर्व सहकार्य करणाऱ्या यंत्रणांच्या अथक योगदानामुळे हा सोहळा अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय झाला. ❤️

06/09/2026
06/09/2026

आगमन 2026

06/09/2026

एकच उत्साह, एकच जल्लोष!
टिळकनगरच्या महागणपतीचा...महाआगमन सोहळा🚩
🕓आज, सायंकाळी ४ वाजता
📍सहकार सिनेमा ते गणेश नाट्यमंदिर
मोठ्या संख्येने उपस्थित राहा...बोला गणपती बाप्पा मोरया ✨

शिस्त, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि भक्ती यांचा सुंदर संगम म्हणजे महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाचा गणेशोत्सव.काळ बदलला, उत्...
05/09/2026

शिस्त, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि भक्ती यांचा सुंदर संगम म्हणजे महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाचा गणेशोत्सव.
काळ बदलला, उत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या… पण महागणपतीवरील श्रद्धा आणि टिळकनगरकरांशी जोडलेलं नातं आजही तितकंच घट्ट आहे. परंपरेचा हा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवत, यंदाही गणरायाचं आगमन तितक्याच उत्साहात आणि भक्तिभावाने करूयात ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🌺

Address

Between Building Number 40 & 54, Opposite Municipal School, Tilak Nagar, Chembur
Mumbai
400089

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Aikyavardhak Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Aikyavardhak Mandal:

Shortcuts

Share