14/08/2026
मुंबई लोकलसाठी येणार लवकरच 238 नव्या लोकल एसी ट्रेन्स !
ICF, RCF आणि MCF येथे 238 नवीन AC लोकल गाड्यांची निर्मिती करण्यात येणार असून, यामुळे मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेला मोठी चालना मिळणार आहे.