Maharashtra State Commission For Safai Karmacharis

Maharashtra State Commission For Safai Karmacharis Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra State Commission For Safai Karmacharis, Government Organization, Administrative Building 02, 3rd Floor, Ramkrishna Chemburkar Marg, Chembur (E) Mumbai-, Mumbai.

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन  #महर्षी_वाल्मिकी_जयंती #रामायण
07/10/2025

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

#महर्षी_वाल्मिकी_जयंती
#रामायण

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌕 #कोजागिरीपौर्णिमा
06/10/2025

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌕

#कोजागिरीपौर्णिमा

धमचक्र प्रवर्तन दिन निमित्त मंगलमय शुभेच्छा  #धमचक्र_प्रवर्तन_दिन
02/10/2025

धमचक्र प्रवर्तन दिन निमित्त मंगलमय शुभेच्छा

#धमचक्र_प्रवर्तन_दिन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन  #गांधी_जयंती  #महात्मा_गांधी
02/10/2025

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

#गांधी_जयंती
#महात्मा_गांधी

दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा  #दसरा #विजयादशमी
02/10/2025

दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

#दसरा
#विजयादशमी

चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज मेळावा आज नागपूर येथील  शिक्षक सहकारी बँक सभागृह येथे पार पडला.  च...
28/09/2025

चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज मेळावा आज नागपूर येथील शिक्षक सहकारी बँक सभागृह येथे पार पडला. चर्मकार सेवा संघाच्या वतीने मागील १६ वर्षांपासून हा मेळावा आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नितीन गडकरी मंत्री, केंद्रीय परिवहन व राजमार्ग, भारत सरकार यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर, भाजप शहर अध्यक्ष, नागपुर श्री. दयाशंकर तिवारी, भंडारा जिल्ह्याचे आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर, सामाजिक नेते श्री नरेश बरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंच संचालन कार्यक्रमाचे आयोजक श्री. भैयासाहेब बिंघाने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

#सत्कार
#सफाईकर्मचारीआयोग
#नागपूर
#विद्यार्थी

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Nitin Gadkari Satish R Dagor Rohit Chawhan

राष्ट्रीय विचारधारेचे महान विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांस जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
25/09/2025

राष्ट्रीय विचारधारेचे महान विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांस जयंती निमित्त विनम्र अभिवादन !


आज नागपूर येथील रवीभवन सभागृहात कामठी , खापा, कळमेश्वर,हिंगणा, डिगडोह येथील सफाई कर्मचारी आणि नागपूर नगरपरिषदेचे मुख्य क...
23/09/2025

आज नागपूर येथील रवीभवन सभागृहात कामठी , खापा, कळमेश्वर,हिंगणा, डिगडोह येथील सफाई कर्मचारी आणि नागपूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत जनसुनावणी तसेच भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त बैठक पार पडली.

या बैठकीत डॉ. उपेंद्र कोठेकर विदर्भ संघटन मंत्री, नागपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी जाधव, सामाजिक नेते जयसिंग कछवाह, अक्षय वाल्मिकी, राजेश हतीबेड, विक्की बधेल, घिचरेजी, मधुमत्के नागपूर शहराचे अनुसूचित जाती अध्यक्ष महेंद्र प्रधान तसेच
नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक संजय बंगाले उपस्थित होते.

सदर बैठक महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतिश डागोर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

#सफाईकर्मचारीआयोग #सफाईकर्मचारी #नागपूर

CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Satish R Dagor Rohit Chawhan

घटस्थापना आणि शारदीय नवरात्रौत्सव मंगलपर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🌺 #नवरात्री  #घटस्थापना  #दुर्गापूजा #जयमाताद...
22/09/2025

घटस्थापना आणि शारदीय नवरात्रौत्सव मंगलपर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🌺

#नवरात्री
#घटस्थापना
#दुर्गापूजा
#जयमातादी

Address

Administrative Building 02, 3rd Floor, Ramkrishna Chemburkar Marg, Chembur (E) Mumbai-
Mumbai
400071

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra State Commission For Safai Karmacharis posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share