12/01/2026
दहिसर वॉर्ड क्रमांक २ मध्ये
प्रत्येक समस्या बदललीच पाहिजे
त्या बदलासाठी
इथला नागरिक व्यक्त होतो आहे
बदल हवा म्हणून बिनधास्त बोलतो आहे
तुम्हालाही बदल हवा असेल तर
बिनधास्त बोला
परिवर्तन घडवा
#ᴛʀᴇᴀɴᴅɪɴɢ