भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. २२ चारकोप मुंबई.

  • Home
  • India
  • Mumbai
  • भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. २२ चारकोप मुंबई.

भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. २२ चारकोप मुंबई. भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. २२ चारकोप विधानसभा कांदिवली पश्चिम मुंबई महाराष्ट्र - ४०००६७.

भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि ‘भारतरत्न’ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिव...
05/09/2026

भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि ‘भारतरत्न’ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची शिकवण देत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या सर्व शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

उत्साह, एकजूट आणि परंपरेचा सुंदर संगम असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! गोविंदा रे गोपाळा...
05/09/2026

उत्साह, एकजूट आणि परंपरेचा सुंदर संगम असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

गोविंदा रे गोपाळा...

05/09/2026

भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक २२, कांदिवली पश्चिम येथे संत शिरोमणी संत रविदास महाराज यांच्या कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधिवत पूजन करून भक्तिभावाने भजन करण्यात आले. या कलश यात्रेत नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन संत रविदास महाराजांना श्रद्धापूर्वक अभिवादन केले.

Hon. Piyush Goyal Ji
Hon. Yogesh Sagar Ji
BJP Maharashtra
BJP Mumbai

05/09/2026
आनंद, उत्साह आणि भक्तीचा सण म्हणजे जन्माष्टमी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
04/09/2026

आनंद, उत्साह आणि भक्तीचा सण म्हणजे जन्माष्टमी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

छाबरीया कॉम्प्लेक्स, एम.टी.एन.एल. समोर, कांदिवली पश्चिम येथील शिवमंदिरासाठी ओपन शेड उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आ...
03/09/2026

छाबरीया कॉम्प्लेक्स, एम.टी.एन.एल. समोर, कांदिवली पश्चिम येथील शिवमंदिरासाठी ओपन शेड उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला.

आमदार मा. श्री. Yogesh Sagar जी यांच्या मार्गदर्शनातून व माझ्या प्रयत्नातून हे काम साकारत असून, मंदिरात येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळाव्यात आणि परिसराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Hon. Piyush Goyal Ji
BJP Maharashtra
BJP Mumbai


साई नगर, कांदिवली पश्चिम येथील शिवमंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या ओपन शेडच्या कामाचे भूमिपूजन आज स...
03/09/2026

साई नगर, कांदिवली पश्चिम येथील शिवमंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या ओपन शेडच्या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले.

आमदार मा. श्री. Yogesh Sagar जी यांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या प्रयत्नांनी हे काम मार्गी लागले असून, परिसरातील नागरिकांना व भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

Hon. Piyush Goyal Ji
BJP Maharashtra
BJP Mumbai

आमदार मा. श्री. Yogesh Sagar  जी यांच्या मार्गदर्शनातून व माझ्या प्रयत्नातून कांदिवली गावठाण, कांदिवली पश्चिम येथील सिद्...
03/09/2026

आमदार मा. श्री. Yogesh Sagar जी यांच्या मार्गदर्शनातून व माझ्या प्रयत्नातून कांदिवली गावठाण, कांदिवली पश्चिम येथील सिद्धिविनायक सोसायटी परिसरातील हनुमान मंदिर येथे ओपन शेडच्या भूमिपूजनाचा शुभारंभ करण्यात आला.

मंदिरात येणाऱ्या भाविकांसह परिसरातील नागरिकांना अधिक चांगली सुविधा मिळावी, या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले.

Hon. Piyush Goyal Ji
BJP Maharashtra
BJP Mumbai


कांदिवली गावठाण परिसरातील गणेशभक्तांच्या सोयीसोबतच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने गणपती विसर्जनासाठी कृत्रिम त...
03/09/2026

कांदिवली गावठाण परिसरातील गणेशभक्तांच्या सोयीसोबतच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारणीच्या कामाचे आज उद्घाटन करण्यात आले.

परंपरा जपत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.

Hon. Piyush Goyal Ji
Hon. Yogesh Sagar Ji
BJP Maharashtra
BJP Mumbai



03/09/2026

Eager to watch the complete episode! Rightly put up by the host, he is indeed one of the most Dashing MLAs in the Maharashtra Government, BJP State Gen Secretary, MLA Shri Yogesh Sagar Ji.

Connect with the grassroots, substance and strong political conviction — that’s him!

Address

Kandivali West
Mumbai
400067

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. २२ चारकोप मुंबई. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category