NCP Murbad

NCP Murbad जनतेच्या सेवेसाठी सदैव

सर्वांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! #श्रीदत्तजयंती
18/12/2021

सर्वांना श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

#श्रीदत्तजयंती

12 डिसेंबर म्हणजेच मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हिंदुराव परिवाराचे  आधारवड...राजकारणातील सह्याद्री मा. श्री.शरद ...
13/12/2021

12 डिसेंबर म्हणजेच मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हिंदुराव परिवाराचे आधारवड...
राजकारणातील सह्याद्री मा. श्री.शरद पवार साहेबांचा वाढदिवस जेव्हापासून हिंदुराव कुटुंबाचा राजकारणात प्रवेश झाला तेव्हापासून हिंदुराव कुटुंबाचं पवार साहेबांच्या परिवारासोबत जिव्हाळ्याचं नातं तयार झालं आहे .आज आदरणीय पवार साहेबांना 81 वर्ष पूर्ण झाले असून दरवर्षी प्रमाणे मा.प्रमोदजी हिंदुराव साहेब हे आदरणीय शरद पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभो ह्यासाठी सोनचाफ्याचा पुष्पहार घालून शुभेच्छा देतात. आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय शरद पवार साहेब यांना उत्तम व निरोगी आयुष्य साहेबांना लाभावे व त्यांची ख्याती जगभर पसरून द्विगुणित व्हावी .💐
*साहेब शतायुषी व्हा!💐*
Sharad Pawar Pramod Hindurao

आज १२डिसेंम्बर रोजी आदरणीय  शरद पवार साहेबांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या ऑफिस मध्ये प्रमोदजी हिंद...
13/12/2021

आज १२डिसेंम्बर रोजी आदरणीय शरद पवार साहेबांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या ऑफिस मध्ये प्रमोदजी हिंदुराव साहेब आले असता...तिथे एक सुंदर अशी पवार साहेबांची रांगोळी काढलेली दिसली ती रांगोळी बघून मा.प्रमोद हिंदुराव साहेब यांनी कार्यकर्त्यांना विचारले ही रांगोळी कोणी काढली..तेव्हा बाजूलाच उभे असलेल्या कार्यकर्त्यांनी...कलाकार कु.आकाश गायकवाड याचे नाव सांगितले असता ताबडतोब आकाश ला बोलविण्यास सांगितले थोड्या वेळाने आकाश तिथे आला असता मा.प्रमोद हिंदुराव साहेबांनी प्रथम त्याचे अभिनंदन केले व रांगोळी खूप छान काढलीस अशी पाठीवर कौतुकाची थाप दिली.त्यावेळी आकाश ने जे उत्तर दिले ते ऐकून प्रमोदजी हिंदुराव साहेबांना एक सुखद क्षण अनुभवला मिळाला.…..!
आकाश:— साहेब मी लहान असतानाच तुमचं समाजकार्य हे जवळून पाहत आलो आहे त्यात तुम्ही विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत होते व त्या स्पर्धेत मी नेहमी भाग घ्यायचो....माझ्या अंगात जी कला होती ती मला तुमच्या प्रेरणेने बाहेर काढता आली...आज तुमच्या मुळेच मी ही कला अवगत केली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही...आज तुम्ही करत असलेले विविध प्रकारचे समाजकार्य त्यातून समाजास मिळणारा फायदा खूप मोठा आहे.अन आमच्या सारख्या तरुण वर्ग अश्या असंख्य कलाकाराने निपुण आहे ..तुम्ही अशी जनसेवेची कामे करून आमच्या सारख्या तरुण वर्गाला व त्यांच्या कलेला उभारनी द्यावी अशी आशा व्यक्त करतो.
प्रमोद हिंदुराव साहेबांनी सुद्धा आकाश च्या शब्दला मान देऊन भविष्यात नेहमी तरुण वर्गाला रोजगार क्षेत्रात व कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार अशी ग्वाही दिली...!

*जनतेच्या मनाशी जोडलेली नाळ म्हणजे प्रमोदजी हिंदुराव साहेब.*
Nationalist Congress Party - NCP
Sharad Pawar
Ajit Pawar
Supriya Sule
Jayant Patil - जयंत पाटील

राजकारणातील सह्याद्री आदरणीय मा. श्री.शरदचंद्रजी पवार साहेब दीर्घायुषी व्हा...!    NcpPramod Hindurao Sharad Pawar    Pa...
12/12/2021

राजकारणातील सह्याद्री आदरणीय मा. श्री.शरदचंद्रजी पवार साहेब दीर्घायुषी व्हा...!
Ncp
Pramod Hindurao Sharad Pawar Pawar

सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे 😊
11/12/2021

सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे 😊

बघा अन विचार करा.....तरुणांच्या नोकऱ्या टिकवयाच्या असतील तर राष्ट्रवादी हवीच...👍     Pramod Hindurao
08/12/2021

बघा अन विचार करा.....तरुणांच्या नोकऱ्या टिकवयाच्या असतील तर राष्ट्रवादी हवीच...👍



Pramod Hindurao

शरीराने दिव्यांग असले तरी मनाने खंबीर असलेल्या दिव्यांग बांधवांच्या इच्छाशक्तीला सलाम....जागतिक दिव्यांग दिन #Pramod Hin...
03/12/2021

शरीराने दिव्यांग असले तरी मनाने खंबीर असलेल्या दिव्यांग बांधवांच्या इच्छाशक्तीला सलाम....
जागतिक दिव्यांग दिन #
Pramod Hindurao

*ठाणे जिल्ह्याचे लोकनेते सन्माननीय श्री. सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश**ठाणे जिल्ह्याचे...
02/12/2021

*ठाणे जिल्ह्याचे लोकनेते सन्माननीय श्री. सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश*

*ठाणे जिल्ह्याचे लोकनेते तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती आदरणीय श्री. सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी आज गुरुवार दि. २ डिसेंबर २०२१ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते सन्मा. अजितदादा पवार साहेब तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब , मंत्री हसन मुश्रीफ साहेब ,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला*......

Pramod Hindurao
Ajit Pawar
Jayant Patil - जयंत पाटील

उत्पत्ती एकदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !Pramod Hindurao
30/11/2021

उत्पत्ती एकदशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
Pramod Hindurao

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानमा.स्व. इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनPramod Hindurao  #इंदिरागांधी
19/11/2021

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
मा.स्व. इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Pramod Hindurao
#इंदिरागांधी

प्रत्येकामध्ये हिंदूंवत्वाचे बाळकडू रूजवणारे वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !  Pr...
17/11/2021

प्रत्येकामध्ये हिंदूंवत्वाचे बाळकडू रूजवणारे वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !



Pramod Hindurao

एका युगाचा अस्त! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! #बाबासाहेबपुरंदरे    #श्रद्धांजली
15/11/2021

एका युगाचा अस्त!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

#बाबासाहेबपुरंदरे #श्रद्धांजली

Address

Bajar Samiti Murbad
Murbad
421401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Murbad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share