MahaJyoti

MahaJyoti Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (MAHAJYOTI)
An Autonomous Institute of the Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt.

of Maharashtra. Education • Research • Training • Empowerment इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या घटकांचा सर्वसमावेशक, सर्वांगीण आणि शाश्वत विकासकरिता 'महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था' (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून वरील तीनही घटकांतील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगार वृद्

धी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून आधुनिक समताधिष्ठित समाज निर्मितीकरिता कटिबद्ध आहे.

महाज्योतीमार्फत UPSC | MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2026-27अर्ज करण्यासाठी मुदतवाढ🎓 मोफत अनिवासी व ऑफलाईन प्रशिक्षणविशेष...
27/08/2026

महाज्योतीमार्फत UPSC | MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2026-27
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

🎓 मोफत अनिवासी व ऑफलाईन प्रशिक्षण
विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह **OBC, VJ, NT आणि SBC** प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी.
📚 उपलब्ध प्रशिक्षण:
🔹 UPSC – नागरी सेवा
🔹 MPSC – राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, संयुक्त गट ‘ब’ व ‘क’
📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 29 ऑगस्ट 2026

Mahajyoti, UPSC, MPSC, UPSC Coaching, MPSC Coaching, Free Training, Free Coaching, Competitive Exam, Civil Services, Rajyaseva, Engineering Services, Group B, Group C, OBC, VJ, NT, SBC, Exam Preparation, Government Training, Maharashtra Students
#स्पर्धापरीक्षा #मोफतप्रशिक्षण #महाज्योती

🏆 MPSC निकालात ‘महाज्योती’ची सुवर्णभरारी! 🌟महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या यशाचा ठसा उमटवत 123 विद्यार्...
21/08/2026

🏆 MPSC निकालात ‘महाज्योती’ची सुवर्णभरारी! 🌟

महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या यशाचा ठसा उमटवत 123 विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे! 🎓✨

📊 राज्य कर निरीक्षक (STI)
➡️ एकूण यशस्वी विद्यार्थी: 101
➡️ यशातील वाटा: 35%

🏛️ दुय्यम निबंधक (Sub-Registrar)
➡️ एकूण यशस्वी विद्यार्थी: 22
➡️ यशातील वाटा: 25%

💫 STI + Sub-Registrar = 123 विद्यार्थी!

बहुजन विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना प्रशिक्षणाची साथ आणि यशाला ‘महाज्योती’ची दिशा! 🚀📚

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
तसेच पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन

MAHAJYOTI, MPSC Result, MPSC Success, STI Result, Sub Registrar Result, Competitive Exams, Free Training, MPSC Coaching, Student Success, Government Jobs, Maharashtra Government, Mahajyoti Students, Education, Training, Empowerment

#महाज्योती

20/08/2026

🎉 ७ वर्षांची यशस्वी वाटचाल… विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची नवी दिशा! 📚✨

शिक्षणक्रांतीच्या विचारांना आधुनिकतेची जोड देत ‘महाज्योती’च्या ७व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा झालेल्या गौरवशाली प्रवासाची ही प्रेरणादायी झलक! 💙

MPSC, UPSC, Banking, SSC, Military, MHT-CET, JEE, NEET यांसह विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा महाज्योतीचा संकल्प अविरत सुरू आहे. 🎯

महाज्योती — शिक्षण, समता आणि संधी… हाच आमचा संकल्प! 🌟

#महाज्योती #७वा_वर्धापनदिन #शिक्षणक्रांती #स्पर्धापरीक्षा

🏆 महाज्योती’चे ११ शिलेदार🎯 UPSC-CAPF परीक्षेत ११ विद्यार्थ्यांची असिस्टंट कमांडंट पदावर दैदिप्यमान निवड 🇮🇳🌟 सर्व यशस्वी ...
19/08/2026

🏆 महाज्योती’चे ११ शिलेदार

🎯 UPSC-CAPF परीक्षेत ११ विद्यार्थ्यांची असिस्टंट कमांडंट पदावर दैदिप्यमान निवड 🇮🇳

🌟 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

🚀 महाज्योती — गुणवत्तेला संधी, यशाला दिशा

📲 महाज्योतीच्या विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमचे सोशल मीडिया अकाउंट फॉलो करा

UPSC, UPSC Result, CAPF, CAPF Exam, Assistant Commandant, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, महाज्योती विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे यश, स्पर्धा परीक्षा, UPSC Success, Government Jobs, Competitive Exams, Maharashtra Students, Student Success, Mahajyoti Success

🏆 MPSC निकालात ‘महाज्योती’ची सुवर्णभरारी! 🏆🎯 १२३ बहुजन विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश!महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत...
19/08/2026

🏆 MPSC निकालात ‘महाज्योती’ची सुवर्णभरारी! 🏆

🎯 १२३ बहुजन विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब दुय्यम सेवा २०२५ मुख्य परीक्षेच्या निकालात ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

🔹 राज्य कर निरीक्षक (STI) — २८० पैकी १०१ विद्यार्थी
🔹 दुय्यम निबंधक (Sub Registrar) — ८४ पैकी २२ विद्यार्थी
🌟 एकूण — १२३ विद्यार्थी यशस्वी!

📊 राज्य कर निरीक्षक पदाच्या यशस्वी उमेदवारांमध्ये महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा ३५% वाटा, तर दुय्यम निबंधक पदात २५% वाटा आहे.

💐 महाज्योतीतर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
आपल्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💙

MahaJyoti, MahaJyoti Nagpur, Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute, MPSC, MPSC 2025, MPSC Result, MPSC Success, MPSC Group B, MPSC Group B Result, State Tax Inspector, STI, STI Result, STI Selection, Sub Registrar, Sub Registrar Result, Sub Registrar Selection, Competitive Exams, Competitive Exam Preparation, Government Jobs, Maharashtra Government Jobs, Free Coaching, Free Training, Exam Preparation, Career Guidance, Student Success, Mahajyoti Students, Bahujan Students, Maharashtra Students, Success Story, Youth Empowerment, Education, Maharashtra Education, Government Exam Preparation, MPSC Coaching, MPSC Training, Exam Success, Career Development, Administrative Services, Maharashtra Competitive Exams, Government Service, Public Administration

  🎯🇮🇳 #महाज्योती आणि  #वनार्टी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना दिल्लीसारख्या ठिक...
19/08/2026

🎯🇮🇳

#महाज्योती आणि #वनार्टी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना दिल्लीसारख्या ठिकाणी राहून UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची संधी मिळत आहे.

या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देऊन त्यांना यशाच्या आकाशात उंच भरारी घेण्यासाठी आपल्या परीने छोटासा हातभार लावता येतो, ही निश्चितच आनंदाची, समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे.

महाज्योतीने आजवर UPSC मधून 111 अधिकारी, तर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमधून 2,786 विद्यार्थ्यांच्या निवडीचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. 💐

या यशामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या श्रीराम IAS, शुभ्रा रंजन IAS यांसारख्या नामांकित प्रशिक्षण संस्थांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. या संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या प्रशिक्षण पद्धती व प्रक्रियेची माहिती जाणून घेण्याची तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. हा अनुभव निश्चितच प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला.

या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब आणि संपूर्ण टीम महाज्योतीचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

ग्रामीण स्वप्नांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची जोड मिळाली, तर यशाचे आकाश नक्कीच गवसते! ✨

#महाज्योती #वनार्टी

एमपीएससी निकालात ‘महाज्योती’ची भरारी; १२३ बहुजन विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश
19/08/2026

एमपीएससी निकालात ‘महाज्योती’ची भरारी; १२३ बहुजन विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

राज्य कर निरीक्षक पदाच्या ३५ टक्के जागांवर ‘महाज्योती’चे विद्यार्थी marathinews24.com पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्....

Address

Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan, MA/15/1, S Ambazari Road, Vasant Nagar
Nagpur
440020

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Telephone

+918956775376

Alerts

Be the first to know and let us send you an email when MahaJyoti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MahaJyoti:

Shortcuts

Share