SFI Nagpur

SFI Nagpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SFI Nagpur, Political organisation, A. k. gopalan bhavan, behind khandoba devsthaan, shaniwari , cotton market, Nagpur.

Students' Federation of India stands for the establishment of a progressive, democratic and egalitarian education system which will ensure social justice and intellectual self reliance.It strives to achieve this by uniting the entire Indian student .

19/07/2025

SFI नागपूर जिल्हा कमिटीच्या नवनिर्वाचित नेतृत्वाचे क्रांतिकारी अभिनंदन व पुढील वाटचालीस सदिच्छा!


✊✊✊✊✊✊✊

30/06/2025
30/06/2025

अभिनंदन कॉम्रेड्स ✊🏼❤️🌹✨

SFI च्या १८व्या अखिल भारतीय अधिवेशनात महाराष्ट्रातून राज्य अध्यक्ष रोहिदास जाधव, राज्य सचिव सोमनाथ निर्मळ, राज्य उपाध्यक्ष मनिषा बल्लाळ आणि राज्य सहसचिव रामदास पी एस यांची केंद्रीय कमिटीचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल क्रांतिकारी अभिनंदन !



26/06/2025

SFI च्या १८व्या अखिल भारतीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील प्रतिनिधी कोझिकोड (केरळ) येथे रवाना.....

*जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त डी. वाय. एफ. आय चे जनजागृती अभियान* डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने ...
26/06/2025

*जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त डी. वाय. एफ. आय चे जनजागृती अभियान*

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने रामटेक येथे जनजागृती अभियान राबविण्यात आला. दरवर्षी 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन जगभरात साजरा केला जातो. या दिनानिमित्त जगभरातील विविध देशात अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात व व्यसनमुक्त समाज घडवण्याचा उद्दिष्टाने जनजागृती केली जाते. गेल्या काही दशकात संपूर्ण भारतात अमली पदार्थांची तस्करी व अमली पदार्थाचा सेवनात अभूतपूर्व वाढ झाली आहे. विशेषत: तरुण या अमली पदार्थाचे बळी पडत आहेत. यामुळे एकीकडे तरुणांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर दुषप्रभाव पडत आहे तर दुसरीकडे अमली पदार्थाच्या तस्करीच्या पैसा हा दहशतवादी संघटनेला मिळत असल्याने ते देशासमोर नवीन आव्हान उभे करत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेने या विरोधात उभे राहावे असे आवाहन डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया चा वतीने जनजागृती मोहिमाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष, अमित हटवार, अभिजित रामटेके, उमेश तुमडाम यांनी केले आहे. त्याचप्रमाणे यामाध्यमातून सरकारने ही या अमली पदार्थांची प्रामाणिकपणे तस्करी रोखली पाहिजे अशी मागणीही केली आहे.

26/06/2025

TOWARDS
SFI 18TH ALL INDIA CONFERENCE
27-30 JUNE,2025
KOZHIKODE,KERALAM

05/06/2025
05/06/2025

शिक्षण व रोजगारासाठी एक व्हा !
शिक्षण क्षेत्रातील लोकशाही वाचवा !

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)
१९ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन

जाहीर सभा 👉🏼
सोमवार, दिनांक २ जून २०२५ || संध्याकाळी ६ वाजता
संत गाडगेबाबा नगरी, टेलिफोन ऑफिस जवळ, नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती

प्रमुख वक्ते 👉🏼
▪️ डॉ. अजित नवले (राज्य सरचिटणीस, किसान सभा)
▪️ आमदार विनोद निकोले (डहाणू विधानसभा मतदारसंघ)
▪️ मयुख बिस्वास (अखिल भारतीय महासचिव, एसएफआय)
▪️ नितीश नारायणन (अखिल भारतीय उपाध्यक्ष, एसएफआय)

👉🏼 सभेचे अध्यक्ष : सोमनाथ निर्मळ (राज्य अध्यक्ष, एसएफआय)

👉🏼 स्वागताध्यक्ष : प्रा. डॉ. प्रशांत विघे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख, भारतीय महाविद्यालय, अमरावती)


05/06/2025

Address

A. K. Gopalan Bhavan, Behind Khandoba Devsthaan, Shaniwari , Cotton Market
Nagpur
440018

Telephone

+917028704853

Alerts

Be the first to know and let us send you an email when SFI Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SFI Nagpur:

Share