NCP Nagpur

NCP Nagpur This page is Nationalist congress party's official page for Nagpur district

Salil dada speech at kanhan
02/10/2024

Salil dada speech at kanhan

28/09/2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पन्नासे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री रा...
23/06/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पन्नासे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आ श्री राजेश टोपे साहेब यांच्या सोबत सहपरिवार भेट घेतली.
Rajesh Tope

बंधुभाव व समता ही मूल्ये समाजात रुजवण्यासाठी अथक परिश्रम घेणारे, विद्यार्थ्यांना स्वयं शिस्तीचे धडे देणारे, जातीभेद, अस्...
24/12/2023

बंधुभाव व समता ही मूल्ये समाजात रुजवण्यासाठी अथक परिश्रम घेणारे, विद्यार्थ्यांना स्वयं शिस्तीचे धडे देणारे, जातीभेद, अस्पृश्यता व अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करणारे ज्येष्ठ समाजसेवक व विचारवंत पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरूजी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

आमदार आदरणीय सुनिल दादा शेळके आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...Sunil Shelke Mla Sunilanna Shelke FC आपला सुनिलआण्ण...
20/10/2023

आमदार आदरणीय सुनिल दादा शेळके आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
Sunil Shelke Mla Sunilanna Shelke FC आपला सुनिलआण्णा - Aapla Sunilanna

खासदार डॉ अमोल कोल्हे साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !Dr.Amol Kolhe Amol Kolhe FC
18/09/2023

खासदार डॉ अमोल कोल्हे साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !
Dr.Amol Kolhe Amol Kolhe FC

बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा
14/09/2023

बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

योगायोग भावी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री
20/07/2023

योगायोग
भावी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री

देशमुख साहेबांचे पहिले प्राधान्य नेहमी शेतकऱ्यांच्या हिताला!💫👨‍🌾-----------------खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत अनिल देशमु...
09/07/2023

देशमुख साहेबांचे पहिले प्राधान्य नेहमी शेतकऱ्यांच्या हिताला!💫👨‍🌾
-----------------
खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत अनिल देशमुख साहेबांचा शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँकांना इशारा...

Address

Dr. Babasaheb Ambedkar Chowk, Kanhan
Nagpur
441401

Telephone

08888701114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share