Nagpur With Abhijit Wanjarri

Nagpur With Abhijit Wanjarri Nagpur's beloved public figure Abhijit Govindrao Wanjarri.

We the people of Nagpur fully support him for his hard work and vision for the better future of our city.

राज़्याचे विधिमंडळअर्थसंकल्प अधिवेशन 2022 विधान परिषद मध्ये विधी मंडळांचे अशासकिय विधेयक व ठराव समिती च्या वतीने विधेयकं...
02/04/2022

राज़्याचे विधिमंडळअर्थसंकल्प अधिवेशन 2022 विधान परिषद मध्ये विधी मंडळांचे अशासकिय विधेयक व ठराव समिती च्या वतीने विधेयकं पुनःस्थापनार्थ मांडण्यासाठी सादर करतांना. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून, विडियो नक्की बघा.
https://youtu.be/y3GiOKgwPbk
NCP Nagpur City Indian Youth Congress

राज़्याचे विधिमंडळअर्थसंकल्प अधिवेशन 2022 विधान परिषद मध्ये विधी मंडळांचे अशासकिय विधेयक व ठराव समिती च्या वतीने ....

राज़्याचे विधिमंडळअर्थसंकल्प अधिवेशन 2022 विधान भवन परिसरांत विधान परिषदेचे सभापती आदरणीय श्री रामराजे निम्बालकर साहेब ,...
17/03/2022

राज़्याचे विधिमंडळअर्थसंकल्प अधिवेशन 2022 विधान भवन परिसरांत विधान परिषदेचे सभापती आदरणीय श्री रामराजे निम्बालकर साहेब , प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले , ना. श्री अमितभैया देशमुख , माजी उपसभापती श्री माणिकराव ठाकरें सोबत लोकप्रिय आमदार श्री अभिजित वंजारी

राज़्याचे विधिमंडळअर्थसंकल्प अधिवेशन 2022 च्या निमित्ताने बहुजन कल्याण मंत्री आदरणीय ना श्री विजय वड़ेट्टिवार , प्रदेशाध...
17/03/2022

राज़्याचे विधिमंडळअर्थसंकल्प अधिवेशन 2022 च्या निमित्ताने बहुजन कल्याण मंत्री आदरणीय ना श्री विजय वड़ेट्टिवार , प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले , ना. श्री अशोकराव चव्हाण साहेब , ना श्री सुनील केदार साहेब , ना सौ यशोंमतीताई ठाकुर , आमदार प्रणिति शिंदे , महिला अध्यक्षा सौ संध्याताई सव्वालाखे , आमदार श्री वजाहत मिर्ज़ा ,आमदार श्री अमर राजुरकर ,माजी उपसभापती श्री माणिकराव ठाकरें सोबत लोकप्रिय आमदार श्री अभिजित वंजारी

मुंबईत ईसाई समाजाच्या youth फ़ाउंडेशन च्या वतीने मोबाइल कम्प्यूटर बस फ़ॉर मुंबई स्लम dwellers या उपक्रमाचें उद्घाटन करता...
15/03/2022

मुंबईत ईसाई समाजाच्या youth फ़ाउंडेशन च्या वतीने मोबाइल कम्प्यूटर बस फ़ॉर मुंबई स्लम dwellers या उपक्रमाचें उद्घाटन करतांना प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले व लोकप्रिय आमदार श्री अभिजित वंजारी व अन्य

राज़्याचे विधिमंडळअर्थसंकल्प अधिवेशन 2022 विधान परिषद च्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री सौ वर्षाताई गायकवाड यांच्या दा...
15/03/2022

राज़्याचे विधिमंडळअर्थसंकल्प अधिवेशन 2022 विधान परिषद च्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री सौ वर्षाताई गायकवाड यांच्या दालनात आज़ाद मैदान येथे अनेक दिवसांपासून धरणा आंदोलना वर बसलेल्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकारीं सोबत वाढ़िव पदा च्या समस्ये क़रिता चर्चा करतांना लोकप्रिय आमदार श्री अभिजित वंजारी सोबत आमदार श्री सुधीर ताम्बे साहेब , आमदार श्री जयंत असगावकर , आमदार श्री बालाराम पाटिल व अन्य

https://www.facebook.com/574023586326385/posts/1328976747497728/
24/08/2021

https://www.facebook.com/574023586326385/posts/1328976747497728/

नागपूर पदवीधर मतदार संघाचे पुर्ण जिल्ह्यात पदवीधर भवन बाधण्यात येइल. त्यांना त्या भवनात आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येइल. तिथे मार्गदर्शन केंद्र, स्पर्धा परीक्षेचे केंद्र राहील अशाप्रकारचे मार्गदर्शन आमदार अभिजित वंजारी यांनी केले.

https://www.facebook.com/574023586326385/posts/1317135682015168/
07/08/2021

https://www.facebook.com/574023586326385/posts/1317135682015168/

दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील सुरेंद्रनगर येथे विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार अभिजित वंजारी यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या सिव्हर लाईन व पावसाळी नाल्यांच्या कामाचे भूमिपूजन अभिजित वंजारी यांनी केले.

https://www.facebook.com/574023586326385/posts/1317254502003286/
07/08/2021

https://www.facebook.com/574023586326385/posts/1317254502003286/

नागपूर पदवीधर मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात डिजिटल ग्रंथालय तसेच पदवीधर भवन उभारण्याचा मानस असल्याचे नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी केला. ते शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे आयोजित सत्कार सोहळयात बोलत होते.

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpur With Abhijit Wanjarri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share