DEONagpur

DEONagpur Official Account of DEO Nagpur

Notice From Income Tax Department For General Vidhansabha Election 2024
16/10/2024

Notice From Income Tax Department For General Vidhansabha Election 2024

18/04/2024
08/04/2024
08/04/2024

*लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी पं स काटोल येथे शनिवार दि 6 एप्रिल 2024 ला पालक मेळाव्याचे आयोजन व मतदार जनजागृती बाबत सर्वांनी ' मतदान प्रतिज्ञा ' घेतली. लोकशाहीत मतदानाचे महत्व विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले*.

06/04/2024

श्री नेमाने साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद नागपूर, श्री कुणाल उंदीरवडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नागपूर, डॉक्टर मंजुषा पुंडलिक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नागपूर, डॉक्टर कविता मोरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर व नागपूर जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांच्या उपस्थिती मध्ये मतदान जनजागृती प्रतिज्ञा घेतांनी सर्व मान्यवर.

02/04/2024

आज दिनांक 2 एप्रिल 2024 ला ग्रामपंचायत वल्ली अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वल्ली माईन तथाच वल्ली हायस्कूल वल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज मतदान जागृती निमित्त गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली आणि लोकांना मतदान करण्याकरिता प्रेरित करण्यात आले

02/04/2024

Softball and Mallkhamb Sports Summer camp 2024 organised by District Sports office Nagpur with collaboration of Softball association &Nutan vidyalay Nagpur. Honorable guests Asst.Commissioner Smt Sukeshini Telgote , Dy.CEO Shei.Kunal Undirwade Nagpur.. given a Pledge to our players . # Kar Nagpurkar # # Mission Distinction

आज दिनांक 01/04/2024 सोमवार ला गुरुवर्य आश्रय निवासी मतिमंद मुलांची शाळा काटोल. येथील सर्व शिक्षक कर्मचारी वर्गाणी दिव्य...
01/04/2024

आज दिनांक 01/04/2024 सोमवार ला गुरुवर्य आश्रय निवासी मतिमंद मुलांची शाळा काटोल. येथील सर्व शिक्षक कर्मचारी वर्गाणी दिव्यांग व्यतीच्या घरी जाऊन मतदान केंद्रावर असलेल्या साहित्या बद्दल माहिती दिली. लोकसभा निवडणुकी बद्दल जनजागृती केली. व मतदान करण्यासाठी प्रो्साहित करण्यात आले.

मतदान जनजागृती तालुका पारशिवणी.
01/04/2024

मतदान जनजागृती तालुका पारशिवणी.

Address

Nagpur
440001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DEONagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share