Satish Bhau Naik

Satish Bhau Naik सतीश भाऊ नाईक
शहर अध्यक्ष नागपुर
गों.ग.पा.युवा मोर्चा. नागपुर

16/08/2026

💛 जय सेवा जय गोंडवाना ✊✊

16/08/2026

आमच्या प्रमुख मागण्या

१) दिनांक ०५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयातील विद्यार्थीहिताशी संबंधित सर्व विवादित तरतुदींची तात्काळ घटनात्मक व कायदेशीर पुनर्तपासणी करण्यात यावी.

२) विद्यार्थ्यांच्या शांततामय व कायदेशीर लोकशाही सहभागावर सरसकट बंदी घालणाऱ्या तरतुदी मागे घेण्यात याव्यात.

३) विद्यार्थ्यांना कायदेशीर स्वरूपाच्या विद्यार्थी संघटना, मंच किंवा प्रतिनिधित्वामध्ये सहभागी होण्याबाबतची पूर्ण बंदी पुनर्विचारात घेण्यात यावी.

४) विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक, वसतिगृहातील, आरोग्य, भोजन, पाणी, शिष्यवृत्ती व सुरक्षिततेशी संबंधित समस्या कायदेशीर मार्गाने मांडण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यात यावा.

५) प्रसारमाध्यमे/पत्रकारांशी संवादावर असलेली सरसकट बंदी रद्द करून, गोपनीयता व वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणारे वाजवी नियम करण्यात यावेत. 🙏

Address

Nagpur
440001

Telephone

+917020441861

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satish Bhau Naik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category