MNS PURV Nagpur

MNS PURV Nagpur �महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्व नागपुर�

🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापन दीना निमित्त नागपूर शहर तर्फे रामणा मारोती प्रसिद्ध मंदिरात होम हवन, हनुम...
10/03/2023

🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापन दीना निमित्त नागपूर शहर तर्फे रामणा मारोती प्रसिद्ध मंदिरात होम हवन, हनुमान चालीसा पठण करून मिठाई वाटप करण्यात आले 🚩🚩

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपणा सर्वाना होळी व रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.    #होळी
06/03/2023

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपणा सर्वाना होळी व रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
#होळी

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहर* तर्फे मनसे नेते व प्रवक्ते श्री. संदीप दादा देशपांडे यांच्यावर अज्ञाताकडून झालेल्...
06/03/2023

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहर* तर्फे मनसे नेते व प्रवक्ते श्री. संदीप दादा देशपांडे यांच्यावर अज्ञाताकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला व मुक मोर्चा काढण्यात आला.

03/03/2023
संदिप दादा देशपांडेंवर असा लपुन-छपुन, चेहरे लपवुन हल्ला करण्यापेक्षा छातीठोकपणे हल्ला करा... पण त्यानंतर पोलीसांच्या हात...
03/03/2023

संदिप दादा देशपांडेंवर असा लपुन-छपुन, चेहरे लपवुन हल्ला करण्यापेक्षा छातीठोकपणे हल्ला करा...

पण त्यानंतर पोलीसांच्या हातात साापडा... आमच्या हातात चुकूनही सापडू नका... नाहीतर तुमच्यासकट तुमच्या मालकांनाही ठोकुन काढू...

जाहीर निषेध..!

 #साहेब_माझ्या_मनातला_देव... 🙏🚩 #हिंदुत्व_कधी_संपत_नाही_तो_संपवायला_निघालेला_संपतो िंदुत्व_निरंतर_वाढत_जाते.... #अंगात_स...
01/03/2023

#साहेब_माझ्या_मनातला_देव... 🙏🚩

#हिंदुत्व_कधी_संपत_नाही_तो_संपवायला_निघालेला_संपतो
िंदुत्व_निरंतर_वाढत_जाते.... #अंगात_स्फूरत_जाते...
#चैतन्य_आणते..... #आणि_हे_हिंदुत्व_सांभाळणारा_मात्र #जनतेच्या_हृदयात_अजरामर_होतो..... जसे आमचे दैवत....

#हिंदुहृदयसम्राट_वंदनीय_बाळासाहेब_ठाकरे.... 🙏🚩
#हिंदूजननायक_आदरणीय_राजसाहेब_ठाकरे.... 🙏🚩

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुर्व नागपुर विधानसभा तर्फे  आयोजित *कविवर्य कुसुमाग्रज जयंती (मराठी राजभाषा गौरव दिवस)*  एक...
27/02/2023

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुर्व नागपुर विधानसभा तर्फे आयोजित *कविवर्य कुसुमाग्रज जयंती (मराठी राजभाषा गौरव दिवस)*
एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
"मी मराठी,माझी स्वाक्षरी मराठी" या कल्पनेतुन संपूर्ण पूर्व नागपूर विधानसभेत सदर कार्यक्रम राबविण्यात आलेला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर शहराच्या वतीने औरंगाबाद शहराचे नाव बदलवुन छत्रपती संभाजी नगर करण्यात यावे करीता आंदोलन ...
25/02/2023

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर शहराच्या वतीने औरंगाबाद शहराचे नाव बदलवुन छत्रपती संभाजी नगर करण्यात यावे करीता आंदोलन करण्यात आलेले होते. व आज ते झाले सुद्धा. याच प्रकारचे अनेक आंदोलने महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले.शेवटी आंदोलनाचे यश.

25/02/2023

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर शहराच्या वतीने औरंगाबाद शहराचे नाव बदलवुन छत्रपती संभाजी नगर करण्यात यावे करीता आंदोलन करण्यात आलेले होते. व आज ते झाले सुद्धा. याच प्रकारचे अनेक आंदोलने महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले.शेवटी आंदोलनाचे यश.

*महत्वाची सूचना**रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी रवी भवन सभागृह येथे मार्गदर्शन शिबिर* *दुपारी १.३० वाजता - पूर्व...
25/02/2023

*महत्वाची सूचना*

*रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी रवी भवन सभागृह येथे मार्गदर्शन शिबिर*
*दुपारी १.३० वाजता - पूर्व नागपूर*

*सर्व पुर्व नागपुर विधानसभेचे विभागातील पदाधिकारी, शाखा अध्यक्ष, कार्यकर्ते* यांची उपस्थिती अनिवार्य आहे याची कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद.

25/02/2023

कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग यांना शहराला २४/७ पाणी उपलब्ध करा या मागणी साठी शहर मनसे च्या वतीने निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्व नागपुर 🚩

Address

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्व नागपुर
Nagpur
440008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS PURV Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share