Amit Gadge

Amit Gadge युवासेना ज़िल्हा समन्वयक ( नागपुर लोकसभा)

श्रीमद भगवदगीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
03/12/2023

श्रीमद भगवदगीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी समर्पित सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन.
01/12/2023

देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी समर्पित सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन.

भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी शंकर त्र्यंबक तथा दादा धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! (०१ डिसेंबर...
01/12/2023

भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी शंकर त्र्यंबक तथा दादा धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! (०१ डिसेंबर)
🙏 🚩

गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!     🙏
27/11/2023

गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏

"संविधान दिनाच्या शुभेच्छा!"
26/11/2023

"संविधान दिनाच्या शुभेच्छा!"

26/11 च्या भ्याड हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देऊन मुंबईचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व वीर जवानांना भावप...
26/11/2023

26/11 च्या भ्याड हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देऊन मुंबईचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली !

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
25/11/2023

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

ज्या अंगणात तुळस आहे, तिथे देवी-देवतांचा वास आहे, ज्या घरात हि तुळस आहे, ते घर स्वर्गासमान आहे.तुलसी विवाह निमित्त आपणां...
24/11/2023

ज्या अंगणात तुळस आहे, तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात हि तुळस आहे, ते घर स्वर्गासमान आहे.
तुलसी विवाह निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!
🌿

धर्म आणि मानवतेचे संरक्षणासाठी प्राण अर्पण करणारे शिखांचे नववे गुरू तेग बहादुर जी यांना बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवाद...
24/11/2023

धर्म आणि मानवतेचे संरक्षणासाठी प्राण अर्पण करणारे शिखांचे नववे गुरू तेग बहादुर जी यांना बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन !
🙇🙏

"देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई सुखालासाठी आला याहो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर"  प्रबोधनि एकादशी...
23/11/2023

"देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई सुखालासाठी आला याहो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर" प्रबोधनि एकादशी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा.!

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या महिला सैन्याची दुर्गा दलाच्या शाखा सेनापती झल्कारी बाई जी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अ...
22/11/2023

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या महिला सैन्याची दुर्गा दलाच्या शाखा सेनापती झल्कारी बाई जी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न चंद्रशेखर व्यंकटरमण यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभ...
21/11/2023

पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न चंद्रशेखर व्यंकटरमण यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !

Address

Nagpur
440024

Telephone

+919561499992

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amit Gadge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amit Gadge:

Share

Category