Sanket Bhagwan Chakole

Sanket Bhagwan Chakole Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sanket Bhagwan Chakole, Political Party, Nagpur, Nagpur.

Happy birthday bhau
10/10/2025

Happy birthday bhau

आपणा सर्वांना होलिका दहनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचे दहन होऊन सकारात्मकतेचे चैतन्य निर्माण ...
13/03/2025

आपणा सर्वांना होलिका दहनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचे दहन होऊन सकारात्मकतेचे चैतन्य निर्माण होवो या सदिच्छा !


#होलिका_दहन

Jai Bhavani! Jai Shivaji!हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! #शिवजयंत...
19/02/2025

Jai Bhavani! Jai Shivaji!
हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!

#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज

🙏
01/10/2024

🙏

रामटेक विधानसभा क्षॆत्राचे युवा नेते  नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष तैलिक महासभा नागपुर जिल्हा अध्यक्ष पदावर ज्यांची नियुक्ती...
23/09/2024

रामटेक विधानसभा क्षॆत्राचे युवा नेते नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष तैलिक महासभा नागपुर जिल्हा अध्यक्ष पदावर ज्यांची नियुक्ती झाली अशे आमचे मोठे बंधु #श्री_रमेश_भाऊ_कारेमोरे यांचे कन्हान,कांद्री,टेकाडी, साटक येथील समाज बांधव तसेच तैलीक महासभेचा समस्त पदअधिकाऱ्यांचा वतीने डोनेकर सभागृह येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले...येणाऱ्या 29 तारखेला रामटेक येथे होणाऱ्या महा प्रांतिक तैलीक महासभेचा भव्य असा पदअधिकारी मेळ्याव्या बद्दल बैठकीत चर्चा झाली... या प्रसंगी श्री राहुल जी किरपान जिल्हा सचिव उपस्थित होते
उपस्थित ,वामन जी देशमुख,चंद्रशेखर जी बावनकुळे, पराग जी पोटभरे,रविभाऊ कामडे,राहुल जी वंजारी,ईश्वर भाऊ कामडे, रवी भाऊ सावरकर,ऋषिकेश चकोले,आदित्य मुळे,सचिन भाऊ कामडे, प्रवीण भाऊ आखरे, विशाल जी भूते, टेकाडी येथिल समाज बांधव विशेष आभार श्री.सौरभ भाऊ डोनेकर...
आपलाच
संकेत भगवान चकोले
महा प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाड़ी

जय श्री राम🚩🙏जिंकण्याची सुरुवात तेथून करावीजेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.follow my new accountSanket bhawang chak...
04/07/2022

जय श्री राम🚩🙏
जिंकण्याची सुरुवात तेथून करावी
जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.
follow my new account
Sanket bhawang chakole

Address

Nagpur
Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanket Bhagwan Chakole posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sanket Bhagwan Chakole:

Share