Rudra Dhakde Official

  • Home
  • Rudra Dhakde Official

Rudra Dhakde Official Nationalist Students Congress President Nagpur University

15/08/2025
Thank you The Hitavada Highlights
21/06/2025

Thank you The Hitavada

Highlights

"रूद्र धाकड़े यांच्या प्रयत्नाला सुयश,""बीबीए बीसीए बी एम एस कोर्स साठी पुन्हा सीईटी घेण्याच्या महाराष्ट्र राज्य सरकारचा ...
08/06/2025

"रूद्र धाकड़े यांच्या प्रयत्नाला सुयश,"

"बीबीए बीसीए बी एम एस कोर्स साठी पुन्हा सीईटी घेण्याच्या महाराष्ट्र राज्य सरकारचा निर्णय :"

बीबीए बीबीए बीसीए बीएमएस ह्या व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे , पण काही कारणास्तव ह्या अभ्यासक्रमात परीक्षा देऊन प्रवेश घेण्याची इच्छा असून सुद्धा विद्यार्थी माहिती अभावी प्रवेश परीक्षा देऊ शकले नव्हते व म्हणून त्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार नव्हते • विद्यार्थ्यांची इच्छा असून त्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश न घेऊ शकण्याची खंत त्यांनी रूद्र धाकड़े (नागपुर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार) यांना बोलून दाखवली• रूद्र धाकड़े यांनी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि बीबीए बीसीए बी एम एस कोर्स साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल याच्यासाठी चाचणी सुरू केली• त्यांनी पाहिलं हा प्रश्न फक्त नागपूर विद्यापीठाचा नसून पूर्ण महाराष्ट्रभर माहिती अभावी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे व म्हणून त्यांनी ह्या अभ्यासक्रमसाठी पुन्हा परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला पाठपुरावा केला होता• आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील साहेब ह्यानी पुन्हा परीक्षा घेण्यासंदर्भात माहिती दिली आहे व ती DTE संकेतस्थळ वर उपलब्ध आहे त्याची तारीख लवकरच घोषित होणार आहे • त्यांना समजले की जर पुन्हा प्रवेश परीक्षा शासनातर्फे घेण्यात आली तर इच्छुक विद्यार्थ्यांना फायदा होईल• आज महाराष्ट्र शासनाने पुन्हा सीईटी घेण्याच्या निर्णय घेऊन विद्यार्थ्यां ना दिलासा देण्याचा काम महाराष्ट्र शासनाचे केल असून त्यासाठी रुद्र धाकड़े ह्यानी स्वतः आणि विद्यार्थ्याच्या वतीने महाराष्ट्र शासन आणि चंद्रकांत दादा पाटील ह्यांचे विशेष आभार व्यक्त केलेले आहे.

07/06/2025

Address


440017

Telephone

+918177865092

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rudra Dhakde Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rudra Dhakde Official:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share