Maher katta

Maher katta 'माहेर कट्टा- घेऊया एक उंच भरारी' अंतर्?

ऑन धिस मीडिया माहेर कट्टा आणि मुक्ताई टेक्सटाईल यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे घेण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्ध...
20/09/2022

ऑन धिस मीडिया माहेर कट्टा आणि मुक्ताई टेक्सटाईल यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे घेण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर झाला. स्पर्धेतील विजेत्यांना माहेर कट्टा आणि मुक्ताई टेक्सटाईल यांच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले.

18/09/2022
ऑन धिस टाईम मीडियामाहेर कट्टा राज्यस्तरीय शुभारंभ आणि वुमन अचिवर्स अवॉर्ड वितरण अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते....
17/09/2022

ऑन धिस टाईम मीडिया
माहेर कट्टा राज्यस्तरीय शुभारंभ आणि वुमन अचिवर्स अवॉर्ड वितरण अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते...
सोमवार, दि. 19 सप्टेंबर 2022
वेळ : दुपारी 12 वाजता
स्थळ : कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर

अवश्य या...!
Women Achievers Award Sandip Thorat Sudhir Mungantiwar Epicure Food Plaza Madhavbaug On This Time Daily Ajinkya Bharat Makarand Anaspure - मकरंद अनासपुरे

आता वुमन अचिवर्स अवॉर्ड तेजस्विनी पंडितच्या हस्ते...ऑन धिस टाईम मीडिया तर्फे नागपुरातील 'विदर्भ आयडॉल' या या यशस्वी आयोज...
14/09/2022

आता वुमन अचिवर्स अवॉर्ड तेजस्विनी पंडितच्या हस्ते...

ऑन धिस टाईम मीडिया तर्फे नागपुरातील 'विदर्भ आयडॉल' या या यशस्वी आयोजनानंतर आता 19 सप्टेंबर रोजी नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात 'माहेर कट्टा' या महिलांच्या हक्काच्या व्यासपीठाचा राज्यस्तरीय शुभारंभ आणि त्यानिमित्ताने राज्यातील 25 महिलांचा 'वुमन अचिवर्स' अवॉर्ड देऊन गौरव करण्यात येणार आहे. पासेस आणि अन्य माहितीकरिता 89997 47216 या क्रमांकावर संपर्क साधा.

On This Time Ajinkya Bharat Daily Ajinkya Bharat

महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ऑन धिस टाईम मीडियानं निर्माण केलेलं हक्काचं व्यासपीठ म्हणजे 'माहेर कट्टा'. या व्...
17/08/2022

महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ऑन धिस टाईम मीडियानं निर्माण केलेलं हक्काचं व्यासपीठ म्हणजे 'माहेर कट्टा'. या व्यासपीठात सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्यास खालील दिलेल्या लिंकला क्लिक करून फॉर्म भरा आणि माहेर कट्ट्याचे सदस्य व्हा.
https://docs.google.com/forms/d/1FWgk43PkCArLHE8SnvUQFC_GBux56bkEORjpsBgotN4/viewform?edit_requested=true
जगात भारी... माझी नऊवारी
महिलांसाठी फेसबुक स्पर्धा
अवश्य सहभागी व्हा आणि आकर्षक बक्षिसे मिळवा .
अधिक माहितीसाठी संपर्क करा 7058844421 तेजल परमार
आणि आमच्या अशा नव्या अपडेट मिळवण्यासाठी फेसबुक पेजला follow करा ☺️

08/08/2022

On This Time मीडिया माहेर कट्टातर्फे एपिक्यूअर फूड प्लाझा मनीष नगर नागपूर यांच्या सौजन्याने नुकताच माहेर कट्टा सदस्यांचा अभिनवय कार्यक्रम ‘श्रावण आला गं..!’ पार पडला. श्रावणातील या विशेष कार्यक्रमाची खासीयत म्हणजे यामध्ये सहभागी माहेर कट्टा सदस्यांनी गाणी, नृत्याच्या सादरीकरणाद्वारे आपले कलागुण दाखविले आणि छोट्या छोट्या स्पर्धांमधून धम्माल उडविली…
माहेर कट्टाद्वारे दर महिन्याला असेच अभिनवय कार्यक्रम घेऊन माहेर कट्टा सदस्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. आपणही माहेर कट्टा सदस्य होऊ इच्छिता? तर मग लगेच 9545456089 या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपली सदस्य नोंदणी करा...
#महिला #सांस्कृतिक

On This Timeमाहेर कट्टातर्फे Epicure Food Plaza, सारिका कलेक्शन आणि डीसीए सोलार सोल्यूशन प्रायोजित 'श्रावण आला गं...' हा...
05/08/2022

On This Timeमाहेर कट्टातर्फे Epicure Food Plaza, सारिका कलेक्शन आणि डीसीए सोलार सोल्यूशन प्रायोजित 'श्रावण आला गं...' हा माहेर कट्टा सदस्यांचा खास कार्यक्रम नुकताच पार पडला. गंमतीजमती, गप्पा, गाणी, नृत्य अन् अल्पावधीच्या स्पर्धा अशा हसत्या खेळत्या वातावरणात मनीष नगर नागपूर येथील एपिक्युअर फूड प्लाझामध्ये महिलांची मैफल रंगली. विजेत्यांनी पुरस्कार जिंकले आणि इतरांनी आपल्या हक्काच्या व्यासपीठाचा मनमुराद आनंद लुटला. माहेर कट्टाच्या या श्रावण स्पेशल अभिनव कार्यक्रमातील काही क्षणचित्रे...
माहेर कट्टाच्या पुढील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आजच आपली सदस्य नोंदणी करा... 9545456089 या क्रमांकावर संपर्क साधा...

महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ऑन धिस टाईम मीडियानं निर्माण केलेलं हक्काचं व्यासपीठ म्हणजे 'माहेर कट्टा'. या व्...
02/08/2022

महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ऑन धिस टाईम मीडियानं निर्माण केलेलं हक्काचं व्यासपीठ म्हणजे 'माहेर कट्टा'. या व्यासपीठात सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्यास खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि माहेर कट्ट्याचे सदस्य व्हा.
https://docs.google.com/forms/d/1FWgk43PkCArLHE8SnvUQFC_GBux56bkEORjpsBgotN4/viewform?edit_requested=true

महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ऑन धिस टाईम मीडियानं निर्माण केलेलं हक्काचं व्यासपीठ म्हणजे 'माहेर कट्टा'. या व्...
02/08/2022

महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ऑन धिस टाईम मीडियानं निर्माण केलेलं हक्काचं व्यासपीठ म्हणजे 'माहेर कट्टा'. या व्यासपीठात सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्यास खालील दिलेल्या लिंकला क्लिक करून फॉर्म भरा आणि माहेर कट्ट्याचे सदस्य व्हा.
https://docs.google.com/forms/d/1FWgk43PkCArLHE8SnvUQFC_GBux56bkEORjpsBgotN4/viewform?edit_requested=true
जगात भारी... माझी नऊवारी
महिलांसाठी फेसबुक स्पर्धा
अवश्य सहभागी व्हा आणि आकर्षक बक्षिसे मिळवा .
अधिक माहितीसाठी संपर्क करा 7058844421 तेजल परमार
आणि आमच्या अशा नव्या अपडेट मिळवण्यासाठी फेसबुक पेजला follow करा ☺️

'माहेर कट्टा- घेऊया एक उंच भरारी' अंतर्गत समाजातील तरुणी,  #महिला, जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थिनी इत्यादी घटकांच्या सर्वा...
30/07/2022

'माहेर कट्टा- घेऊया एक उंच भरारी' अंतर्गत समाजातील तरुणी, #महिला, जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थिनी इत्यादी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑन धिस टाईम मीडियाचा माहेर कट्टा हा मंच उपलब्ध आहे. या मंचाद्वारे सदस्यांकरिता वर्षभर विविध उपक्रम, #सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम, ऑनलाईन बँकिंग प्रशिक्षण, पालक कार्यशाळा, एक दिवसीय सहल,महिला उद्योजक कार्यशाळा, आरोग्य शिबीर, आयोजित करण्यात येते. सदर उपक्रमांसाठी सध्या माहेर कट्टा सदस्य नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.

Address

पहिला मजला, व्हाईट हाऊस बिल्डिंग, उज्ज्वल नगर, सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर/
Nagpur
440025

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maher katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maher katta:

Share

Category