AAP South West Nagpur

AAP South West Nagpur आम आदमी पार्टी दक्षिण पश्चिम विधानसभा नागपूरचे अधिकृत पेज. 'आप' मध्ये सामील व्हा.

आम आदमी पार्टी द्वारे केंद्र सरकारच्या लोकतंत्र विरोधी काळ्या अध्यादेशाच्या विरोधात रामलीला मैदानात महा-रैली आयोजित करण्...
11/06/2023

आम आदमी पार्टी द्वारे केंद्र सरकारच्या लोकतंत्र विरोधी काळ्या अध्यादेशाच्या विरोधात रामलीला मैदानात महा-रैली आयोजित करण्यात आली आहे.
याच्याच समर्थनार्थ नागपूर मध्ये सुद्धा महा-रॅली काढण्यात आली. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या तानाशाही विरोधातील राष्ट्रव्यापी कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

आम आदमी पार्टीच्या 10 व्या वर्धापनदिन व संविधान दिन भव्य तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्नआम आदमी पार्टीचा 10 व्या वर्ध...
26/11/2022

आम आदमी पार्टीच्या 10 व्या वर्धापनदिन व संविधान दिन भव्य तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न

आम आदमी पार्टीचा 10 व्या वर्धापनदिन आणि संविधान दिवस निमित्य नागपुर शहरात आम आदमी पार्टी नागपुरच्या वतीने देशातील केंद्र बिंदू असणाऱ्या झिरो माईल मेट्रो स्टेशन ते संविधान चौक पर्यत पाय चालत तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांच्या जोशात संपन्न झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्य संयोजक रंगाजी राचुरे ,महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख कुसुमाकर कौशिक, कोंकण विभाग संयोजक डॉ.फैजी, महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग ,विदर्भ संयोजक डॉ.देवेंद्र वानखेडे यासह शहरातील संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागपुरात होणारा 22000 करोड चा 6000 युवकांना रोजगार देणारा टाटा एअर बस प्रोजेक्ट महाराष्ट्र द्रोही फडणवीस शिंदे यांनी दाब...
31/10/2022

नागपुरात होणारा 22000 करोड चा 6000 युवकांना रोजगार देणारा टाटा एअर बस प्रोजेक्ट महाराष्ट्र द्रोही फडणवीस शिंदे यांनी दाबून गुजरातमध्ये नेला,
या असल्या फसव्या BJP सरकार ची भ्रष्ट झालेली अक्कल ठिकाणावर यावी याकरिता संविधान चौक नागपूर येथे आम आदमी पार्टी नागपूर तर्फे फडणवीस-शिंदे सद्बुद्धी_महायज्ञ करण्यात आले.

17/10/2022

नागपुरातील रेशीमबाग चौक येथे विदर्भ आम आदमी पार्टीच्या वतीने नारे निदर्शने करण्यात आले.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीया कडून अटक करून लोकशाही दडपण्याचा पर्यत करत असलेल्या भाजप सरकार विरोधात ...
17/10/2022

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीया कडून अटक करून लोकशाही दडपण्याचा पर्यत करत असलेल्या भाजप सरकार विरोधात नागपुरातील रेशीमबाग चौक येथे विदर्भ आम आदमी पार्टीच्या वतीने नारे निदर्शने करण्यात आले.

आम आदमी पार्टी  महाराष्ट्राचे संयोजक क्रांतिकारी नेते रंगा राचूरे जी तथा सह संयोजक हरिभाऊ राठोड चे आपल्या नागपुरात आपले ...
17/10/2022

आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे संयोजक क्रांतिकारी नेते रंगा राचूरे जी तथा सह संयोजक हरिभाऊ राठोड चे आपल्या नागपुरात आपले स्वागत आहे

भव्य कार्यकर्ता मेळावा दिनांक सोमवार 17/10/2022 ला रेशीमबाग सुरेशभट सभागृह मध्ये.

Address

8 Chinar, Green Park, Ravindranath Tagore Road, Civil Lines
Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when AAP South West Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share