02/04/2023
*दिनांक :- 1/04/2023 ला आम आदमी पार्टी युवा आघाड़ी नागपुर ची कार्यकारिणी बैठक सिविल लाइन,नागपुर इथे घेण्यात आली*
*या बैठकी मधे संघटन बांधनी,भविष्य मधे होणारे आंदोलन आणि शिस्तपना यान मुध्यानवर चर्चा करण्यात आली*